आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. हा मेगाब्लॉक फक्त मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर घेण्यात आला आहे. पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक नाही. त्यामुळे आज मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते दुपारी 3.50 हा ब्लॉक घेतला जाणार आहे मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा […]

आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
लोकल ट्रेन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई : मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. हा मेगाब्लॉक फक्त मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर घेण्यात आला आहे. पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक नाही. त्यामुळे आज मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते दुपारी 3.50 हा ब्लॉक घेतला जाणार आहे

मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. त्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांवर थांबतील. माटुंगानंतर त्या पुन्हा धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.

आज घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. मात्र हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना आज मेगाब्लॉकचा त्रास होणार नाही.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.