LIVE : 60 तास उलटूनही दिव्यांश अद्याप बेपत्ता, नारिकांचं प्रशासनाविरोधान आंदोलन
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
[svt-event title=”60 तास उलटूनही दिव्यांश अद्याप बेपत्ता, नारिकांचं प्रशासनाविरोधान आंदोलन” date=”13/07/2019,4:06PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : 60 तास उलटूनही गटारीत पडलेला दीड वर्षांचा दिव्यांश अजूनही सापडलेला नाही, दिव्यांशचे वडील आणि परिसरातील नागरिक संतप्त, बीएमसी आणि प्रशासनाविरोधात नागरिकांची निदर्शनं, महापौरांच्या राजीनाम्याची मागणी [/svt-event]
[svt-event title=”नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी परिसरात एकाचवेळी तिघांची हत्या” date=”13/07/2019,10:09AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी रिकुंडा येथे भंगार दुकाना तिघांची हत्या, मृत झालेले तिघांचं वय साधारण 25 ते 30 वर्षे, आर्थिक व्यवहारामुळे हत्या झाल्याचा संशय,पोलीस घटनास्थळी दाखल [/svt-event]
[svt-event title=”सांगली – कृष्णा आणि वारणा नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीपात्रातून मगरी बाहेर” date=”13/07/2019,10:06AM” class=”svt-cd-green” ] सांगली – कृष्णा आणि वारणा नदीपात्रात पाण्याची वाढ, पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीपात्रातून मगरी बाहेर, हरिपूरच्या नदी काठावर मगरींचे दर्शन, वन विभागाचे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा [/svt-event]
[svt-event title=” शिर्डीत तिहेरी हत्याकांड” date=”13/07/2019,10:03AM” class=”svt-cd-green” ] शिर्डीतील निमगाव परिसरात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, नामदेव ठाकूर (62), दगुबाई ठाकूर (50), खुशी ठाकुर (16) अशी हत्या झालेल्या तिघांची नावे, तर दोन जण जखमी, आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश, हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबाद : चोरट्यांनी एटीएम मशीन पळवले” date=”13/07/2019,8:24AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : चोरट्यांनी एटीएम मशीन पळवले, एटीएम मशीन उखडून काढून वाहनात घालून पळवले, औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर हद्दीतील घटना, मध्यरात्रीची घटना [/svt-event]
[svt-event title=”आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादीचे अनेकजण संपर्कात- राधाकृष्ण विखे पाटील” date=”13/07/2019,7:26AM” class=”svt-cd-green” ] आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादीचे अनेकजण संपर्कात, काहीजण भाजप प्रवेशासाठीही उत्सुक असल्याचा राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा [/svt-event]
[svt-event title=”शिर्डी : नाशिक पुणे महामार्गावर संरक्षक जाळीसह दरड कोसळली” date=”13/07/2019,7:23AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : शिर्डी : नाशिक पुणे महामार्गावर संरक्षक जाळीसह दरड कोसळली, संगमनेर जवळील चंदनापुरी घाटात दरड कोसळली, दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु, संपूर्ण रोडवर दरडीच्या दगडांचा खचhttps://t.co/BtUoQKuwtr
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 13, 2019
[/svt-event]