LIVE : ‘तिन्ही पक्षांचं किमान समान कार्यक्रमाच्या आराखड्याला अंतिम रुप’
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, मोठ्या बातम्या, राजकारण, मुंबई, पुण्यासह सर्व बातम्यांचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
[svt-event title=”तिन्ही पक्षांचं किमान समान कार्यक्रमाच्या आराखड्याला अंतिम रुप” date=”14/11/2019,7:36PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना समन्वय समिती बैठक संपन्न, तयार आराखडा वरिष्ठांकडे पाठवणार, विजय वडेट्टीवर यांची माहितीhttps://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/pLz3MwbTnC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]
[svt-event title=”महासेनाआघाडीच्या समन्वय समितीची बैठक” date=”14/11/2019,5:43PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना समन्वय समितीची बैठक, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुभाष देसाई, माणिकराव ठाकरे यांची किमान समान कार्यक्रमावर चर्चा [/svt-event]
[svt-event title=”ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न” date=”14/11/2019,12:39PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांचा मुंबईत मोर्चा, बच्चू कडू यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/LEO5dV9G3i
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]
[svt-event title=”आमदार बच्चू कडू यांना ताब्यात घेतलेली पोलीस व्हॅन आंदोलकांनी अडवली” date=”14/11/2019,12:38PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV आमदार बच्चू कडू यांना ताब्यात घेतलेली पोलीस व्हॅन आंदोलकांनी अडवली, ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी बच्चू कडू यांचं मुंबईत आंदोलन https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/GEqd16lyl1
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]
[svt-event title=”बच्चू कडू यांना पोलिसांनी बजावली नोटीस” date=”14/11/2019,12:18PM” class=”svt-cd-green” ] बच्चू कडू यांना पोलिसांनी बजावली नोटीस, कलम 149 नुसार बजावली नोटीस, आंदोलन न करण्यासाठी बजावली नोटीस, पुनर्वसन सचिवांची भेट घेऊन आंदोलन स्थगित होण्याची शक्यता [/svt-event]
[svt-event title=”प्रहार संघटनेच्या कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात” date=”14/11/2019,12:15PM” class=”svt-cd-green” ] प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, मलबार हिल आणि गिरगाव परिसरातून घेतलं ताब्यात, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात, बच्चू कडू यांचा मोर्चा सुरु होण्यापूर्वीच घेतलं ताब्यात [/svt-event]
[svt-event title=”शबरीमाला मंदिर महिला प्रवेश : सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे केस सुपूर्द” date=”14/11/2019,12:13PM” class=”svt-cd-green” ]
शबरीमाला मंदिर महिला प्रवेश : सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे केस सुपूर्द https://t.co/4tW8F5C7mn
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]
[svt-event title=” राफेल विमान खरेदीप्रकरणाची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली” date=”14/11/2019,12:12PM” class=”svt-cd-green” ]
‘राफेल’च्या परीक्षेत मोदी सरकार पुन्हा पास, सुप्रीम कोर्टाने सर्व पुनर्विचार याचिका फेटाळल्याhttps://t.co/SGN74QG61D #RafaleVerdict
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]
[svt-event title=”शरद पवारांवर हल्ला करणारा आठ वर्षांनी अटकेत” date=”14/11/2019,12:12PM” class=”svt-cd-green” ]
शरद पवारांवर हल्ला करणारा आठ वर्षांनी अटकेत https://t.co/azeFc0VUmt
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मोदींचा भरसभेत अपमान करायचा नव्हता, म्हणून गप्प बसलो, संजय राऊतांचं अमित शाहांना उत्तर” date=”14/11/2019,12:11PM” class=”svt-cd-green” ]
मोदींचा भरसभेत अपमान करायचा नव्हता, म्हणून गप्प बसलो, संजय राऊतांचं अमित शाहांना उत्तरhttps://t.co/dpgcHxFj1r @rautsanjay61
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]
[svt-event title=”बंद दाराआड झालेल्या चर्चा मोदींपर्यंत पोहचवल्या नसाव्यात : संजय राऊत” date=”14/11/2019,12:10PM” class=”svt-cd-green” ]
आम्हाला पंतप्रधानांना खोटं पाडायचं नव्हतं. नरेंद्र मोदी, हे असं झालं नव्हतं, असं आम्ही सांगू शकलो असतो, परंतु पंतप्रधानांचा अपमान करायचा नव्हता, बंद दाराआड झालेल्या चर्चा मोदींपर्यंत पोहचवल्या नसाव्यात : संजय राऊत https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/JJH9fcaF53
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]
[svt-event title=”आम्हाला पंतप्रधान मोदींचा अपमान करायचा नव्हता : संजय राऊत ” date=”14/11/2019,12:09PM” class=”svt-cd-green” ]
पंतप्रधान सभेत बोलत होते फडणवीसच मुख्यमंत्री तेव्हा आम्ही आक्षेप घेतला नाही, कारण आम्हाला पंतप्रधान मोदींचा अपमान करायचा नव्हता, भाजपपेक्षा जास्त आदर आम्ही मोदींचा केला, आम्हाला त्यांचा अपमान करायचा नव्हता – संजय राऊत https://t.co/eIKj4Eop7R @rautsanjay61 pic.twitter.com/QrK6D0TCYn
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]
[svt-event title=”ज्या खोलीत चर्चा झाली, ती खोली सामान्य नव्हती, ती बाळासाहेबांची खोली होती : संजय राऊत” date=”14/11/2019,12:07PM” class=”svt-cd-green” ]
ज्या खोलीत चर्चा झाली, ती खोली सामान्य नव्हती, ती बाळासाहेबांची खोली होती, त्याच खोलीतून बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा नारा दिला, त्याच खोलीत उद्धव ठाकरे आणि अमित शाहांमध्ये चर्चा झाली. ती केवळ खोली नाही तर मंदिर आहे, त्या मंदिरात हा सर्व चर्चा झाल्या. मंदिरात खोटं बोलू नका-संजय राऊत
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]
[svt-event title=”महाराष्ट्रात कधी राजकारणाचं व्यापारीकरण झालं नाही : संजय राऊत” date=”14/11/2019,12:05PM” class=”svt-cd-green” ]
महाराष्ट्रा शाहू-फुले-आंबेडकरांचा, शिवछत्रपतींचा आहे, या महाराष्ट्रात कधी राजकारणाचं व्यापारीकरण झालं नाही, बंद खोलीतील चर्चा पंतप्रधानांपर्यंत पोहोचली असती, तर ही बाब इथपर्यंत पोहोचलीच नसती – संजय राऊत
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]
[svt-event title=”शिवसेनेने राजकारणाचा बाजार मांडला नाही : संजय राऊत” date=”14/11/2019,12:01PM” class=”svt-cd-green” ]
बंद खोलीतील चर्चा उघड होऊ नये, मात्र ही चर्चा सामान्य नव्हती, स्वाभिमानाची होती, ती चर्चा महाराष्ट्राच्या भवितव्याची होती, राजकारणात सत्याचा बोलबाला होत नाही, मात्र शिवसेनेने राजकारणाचा बाजार मांडला नाही – संजय राऊत @rautsanjay61
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]
[svt-event title=”उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार सांगत होते : संजय राऊत” date=”14/11/2019,12:00PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – मोदी सर्व सभांमध्ये फडणवीस मुख्यमंत्री होतील असं म्हणत होते, पण उद्धव ठाकरेही सांगत होते, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, तेव्हा तुम्ही का रोखलं नाही? लोकसभा निवडणुकापूर्वी का बोलला नाहीत? आता बोलत आहेत, ही नैतिकता नाही – संजय राऊत @rautsanjay61 pic.twitter.com/ftAzy5Hp7P
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]
[svt-event title=”आम्ही पंतप्रधान पदाच्या पदाची प्रतिष्ठा राखतो : संजय राऊत ” date=”14/11/2019,11:59AM” class=”svt-cd-green” ]
आम्ही पंतप्रधान पदाच्या पदाची प्रतिष्ठा राखतो, उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बंद खोलीत काय झालं हे मोदींना संगीतल गेलं नाही – संजय राऊत @rautsanjay61
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]
[svt-event title=”हारना और डरना मना है, संजय राऊतांचे ट्विट” date=”14/11/2019,11:59AM” class=”svt-cd-green” ]
हारना और डरना मना है, संजय राऊतांचे ट्विटhttps://t.co/E64agNwnNF #SanjayRaut #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]
[svt-event title=”कोणी फोडायचा प्रयत्न केला, तर त्याचंच डोकं फोडू, शिवसेना आमदाराचा इशारा” date=”14/11/2019,11:58AM” class=”svt-cd-green” ]
कोणी फोडायचा प्रयत्न केला, तर त्याचंच डोकं फोडू, शिवसेना आमदाराचा इशारा https://t.co/FfARbCypiw
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2019
[/svt-event]