Video: Tv9 स्पेशल रिपोर्ट | ‘अंडरवर्ल्डप्रमाणं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या…’, संजय राऊतांचा गंभीर आरोप

शिंदे आणि त्यांच्या आमदारांना लक्ष्य करणाऱ्या राऊतांनी आता फडणवीसांनाही टार्गेट केलंय. अंडरवर्ल्डप्रमाणं शिंदे आणि फडणवीसांच्या टोळ्या असल्याची टीका केलीय. पाहा टीव्ही9 चा स्पेशल रिपोर्ट

Video: Tv9 स्पेशल रिपोर्ट | 'अंडरवर्ल्डप्रमाणं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या...', संजय राऊतांचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 12:28 AM

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काडतूस म्हटल्यापासून संजय राऊतांनी डिवचणं सुरु केलंय. शिंदे आणि त्यांच्या आमदारांना लक्ष्य करणाऱ्या राऊतांनी आता फडणवीसांनाही टार्गेट केलंय. अंडरवर्ल्डप्रमाणं शिंदे आणि फडणवीसांच्या टोळ्या असल्याची टीका राऊतांनी केलीय. पाहुयात

उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांनी काडतूसने उत्तर दिलं आणि राऊतांनी भिजलेली काडतूसं म्हणत फडणवीसांना डिवचणं सुरु केलंय. दादा भूसे आणि राहुल कूल यांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्र दिली असून, फडणवीसांनी त्यांच्यावर काडतूस फेकावीत असं राऊत म्हणालेत.

राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय. सरकार नसून गुंडांना पाठीशी घालणं सुरु आहे. अंडरवर्ल्ड प्रमाणं शिंदे आणि फडणवीस टोळ्या चालवतात अशी जोरदार टीका राऊतांनी केलीय. त्यानंतर राऊतांना गिरीश महाजनांनी जोकर म्हटलंय. काडतूस वरुनच नारायण राणेंनी पत्रकार परिषदेतून राऊतांवर टीका केली होती. त्यावरुन पुन्हा राणे आणि संजय राऊत आमनेसामने आलेत.

राऊत रोज सकाळी शिंदेंची शिवसेनेवर तुटून पडतात. पण ठाण्यातल्या मारहाणीच्या घटनेवरुन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फडतूस गृहमंत्री म्हटलं आणि इथूनच फडतूस, काडतूसवरुन सामना रंगला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.