Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट | कायदा सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतोय, राऊतांच्या टीकेवरून घमासान

संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी गृहखात्यावरुन जळजळीत टीका केलीय. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही त्याच भाषेत राऊतांवर पलटवार केलाय.

Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट | कायदा सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतोय, राऊतांच्या टीकेवरून घमासान
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 11:07 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत शिंदे गट आणि भाजपवर आक्रमक झालेत. पण आता एका ट्विट प्रकरणात राऊतांवर गुन्हा दाखल झाला. राऊतांनी गृहखात्यावरुन जळजळीत टीका केलीय. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही त्याच भाषेत राऊतांवर पलटवार केलाय.

संजय राऊतांनी कायदा सुव्यवस्थेवरुन, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केलीय. सध्या कायदा सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतोय, असा जळजळीत वार राऊतांनी केलाय. राऊतांनी कायदा सुव्यवस्थेवरुन थेट गृहमंत्री फडणवीसांनाच टार्गेट केल्यानं भाजपकडूनही तिखट शब्दात हल्लाबोल झालाय. संजय राऊतांनी कायदा सुव्यवस्थेवरुन एवढी टोकाची टीका यासाठी केली. कारण त्यांच्यावर एका ट्विटवरुन गुन्हा दाखल झालाय. बार्शीतल्या अत्याचार झालेल्या एका पीडितेचा फोटो राऊतांनी ट्विट केला.

देवेंद्रजी हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ? 5 मार्चला हल्ला झाला, आरोपी मोकाट आहेत.

कोर्टाच्या सूचनेनुसार, अत्याचाराच्या प्रकरणातील पीडितेचा फोटो सार्वजनिक करता येत नाही..पण राऊतांनी तरुणीचा फोटो ट्विट केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. मात्र यावरुन टीका करताना, राऊतांनी कोठ्या सार

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.