Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट! अजित पवार यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे नारायण राणे भडकले!

अजित पवारांनी अगदी अॅक्शन करुन, केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर बोचरी टीका केली. त्यावर राणेंनी अजित दादांना थेट पुण्यात येऊन बारा वाजवण्याचा इशारा दिलाय. पाहा अजित पवार नेमकं काय म्हणालेत.

Video : Tv9 स्पेशल रिपोर्ट! अजित पवार यांच्या 'या' वक्तव्यामुळे नारायण राणे भडकले!
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 10:40 PM

मुंबई : वांद्र्या्च्या पोटनिवडणुकीचा दाखला देत, अजित पवारांनी राणेंवर बोचरी टीका केली होती. त्यानंतर नारायण राणे चांगलेच संतापलेत. राणेंनी अजित दादांना थेट पुण्यात येऊन बारा वाजवण्याचा इशारा दिलाय. पाहुयात

अजित पवारांनी अगदी अॅक्शन करुन, केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर बोचरी टीका केली होती. शिवसेना सोडणाऱ्या राणेंना वांद्र्यात बाईनं पाडलं, म्हणत अजित दादांनी राणेंना डिवचलं होतं. त्या टीकेला आता राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. राणेंनी थेट अजित दादांचे बारा वाजवण्याचा इशारा दिलाय.

अजित पवार आणि नारायण राणे आत्ताच आमनेसामने आलेत असं नाही. महाविकास आघाडी सरकार असतानाही अजित दादांनी लघू आणि सुक्ष्म म्हटल्यानं दोघांमध्ये खटके उडाले होते. काही दिवसांआधीच नितेश राणेंनाही अजित पवारांनी टिल्ल्या म्हटलं होतं.

चिंचवडमध्ये अजित पवारांनी केलेल्या टीकेनंतर राणेंनी दादांनाही प्रत्युत्तर दिलं. तर उद्धव ठाकरेंनाही नवा इशारा दिलाय. शिंदे गटाच्या आमदारांना खोक्यांवरुन डिवचतात, पण ठाकरेंचे खोके घेतानाच्या कॅसेट्स आपल्याकडे असल्याचं राणे म्हणतायत.

राणे आणि ठाकरे कुटुंबीयांमधला राजकीय सामना सर्वऋुत आहेत.आता नव्या आरोपांप्रमाणे राणेंकडे नेमक्या कोणत्या कॅसेट्स आहेत ते त्यांनाच माहित.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.