Seem Haider ने चौकशीनंतर जे काही आहे ते स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाली…

सध्या सर्व देशभर चर्चेत असून सीमा गुप्तहेर आहे की प्रेमिका याबाबत अजुन काही समोर आलं नाही. गेले तीन एटीएसने तिची चौकशी केली असून सीमासोबत तिचा पती सचिन आणि सासरे नेत्रपाल यांचीही चौकशी करण्यात आली आहे. चौकशीनंतर सर्व काही स्पष्टपणे सांगून टाकलं आहे. 

Seem Haider ने चौकशीनंतर जे काही आहे ते स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाली...
Seema Haider
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 11:44 PM

मुंबई : सीमा हैदर सध्या सर्व देशभर चर्चेत असून ती गुप्तहेर आहे की प्रेमिका याबाबत अजुन काही समोर आलं नाही. गेले तीन एटीएसने तिची चौकशी केली असून सीमासोबत तिचा पती सचिन आणि सासरे नेत्रपाल यांचीही चौकशी करण्यात आली आहे. तीन दिवसांच्या चौकशीमध्ये सीमाबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. कारण काही तशी कारणे त्यातील सर्वात मुख्य म्हणजे सीमाच्या ओळखपत्रावर तिचं वय हे 21 दाखवण्यात आलं होतं मात्र तिने वय 27 सांगितलं होतं. त्यामुळ ती गुप्तहेर असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. परंतू तिने चौकशीनंतर सर्व काही स्पष्टपणे सांगून टाकलं आहे.

काय म्हणाली सीमा हैदर?

पाकिस्तानमधून येण्यासाठी मी माझं घर विकून पैसे जमवले होते. त्यानंतर यू ट्यूब भारतात कसं जाता येईल याची माहिती घेतली. पाकिस्तानमधून मी शारजाहला गेले तिथून नेपाळ आणि ग्रेटर नोएडा असा प्रवसा केला. आता मी पाकिस्तानला जाऊ शकत नाही. कारण तिथे गेले तर माझ्या जिवाला धोका आहे. माझा भाऊ मजूरीचं काम करत होता आणि गेल्या वर्षी तो सैन्याकत भरती झाला असून तो साधा हवालदार आहे. इतकं सर्व काही सांगूनही जर मला देशाचा कायदे जे काही करायला सांगेल ते करायला मी तयार असल्याचं सीमा हैदरने सांगितलं आहे.

दरम्यान, आता मी आधी हिंदू आहे त्यामुळे पाकिस्तानमध्ये परत पाठवलं तर माझ्या जिवाला धोका आहे. मी माझ्या प्रेमासाठी भारतात आले असून सचिनवर माझं प्रेम आहे. जर मी दोषी आढळले तर मला हवी ती शिक्षा करा मला ती मान्य असेल. सरकार मला डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवू शकतं, मी पण तिथे राहायला तयार आहे पण मुलांना आणि सचिनलासुद्धा तिथे ठेवावं, असं सीमा हैदर म्हणाली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.