Video : Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | पंकजा मुंडे परळी नाही तर ‘या’ मतदारसंघातून लढणार?

राजकारणामुळे पंकजा मुंडे , धनंजय मुंडे आणि महंतामध्येही मतभेद झाले होते. मात्र यावेळी तिन्ही जण एकाच मंचावर आले आणि या मंचावरुन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी एकमेकांचं कौतुकही केलं.

Video : Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | पंकजा मुंडे परळी नाही तर 'या' मतदारसंघातून लढणार?
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 1:44 AM

मुंबई : बीड-नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या भगवानगडाच्या पायथ्याशी मुंडे बंधू-भगिनी एकत्रित आले. भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रीही तेथे होते. राजकारणामुळे पंकजा मुंडे , धनंजय मुंडे आणि महंतामध्येही मतभेद झाले होते. मात्र यावेळी तिन्ही जण एकाच मंचावर आले आणि या मंचावरुन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी एकमेकांचं कौतुकही केलं.

दरम्यान जर पाथर्डीतून पंकजा मुंडे यंदा विधानसभा लढणार का., या प्रश्नावर पक्ष जी जबाबदारी देईल. ती पार पडेल, असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. बीडबरोबरच पाथर्डी आणि इतर अनेक भागात गोपीनाथ मुंडेंना माननारा मोठा वर्ग आहे. इथल्या अनेक मतदारसंघात पंकजा मुंडे भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारही करतात.

गेल्यावेळी परळीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडेंमध्ये लढत झाली होती. या लढतीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा ३० हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे यावेळी पंकजा मुंडे पुन्हा परळीतून धनंजय मुंडेंना आव्हान देणार की मग परळीऐवजी पाथर्डीतून उभ्या राहणार. हे पाहणंही महत्वाचं आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.