Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | विधानभवनात अजित पवारांनी शिंदे गटातील या नेत्याला पाहून डोळा मारला, व्हिडीओची एकच चर्चा

अजित पवारांनी उद्धव ठाकरेंसाठी जागा करुन दिली. मात्र त्यानंतर अजित पवारांनी समोरच्या गर्दीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे पाहून डोळा मारला.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | विधानभवनात अजित पवारांनी शिंदे गटातील या नेत्याला पाहून डोळा मारला, व्हिडीओची एकच चर्चा
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 12:39 AM

मुंबई : अजित पवार आणि दीपक केसरकर या दोन्ही नेत्यांचे सभागृह आवारातले दोन व्हिडीओ सध्या व्हायरल होतायत. सोशल मीडियात या व्हिडीओ चर्चा का होतेय. पाहूयात हा रिपोर्ट.

विधानभवनात घडलेल्या दोन प्रसंगांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आहेत. एक व्हिडीओ आहे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांचा आणि दुसरा व्हिडीओ आहे अजित पवारांचा विधानभवनाबाहेर अजित पवार पत्रकारांशी संवाद साधत होते. त्याचवेळी उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधण्यासाठी येत असल्याचं अजित पवारांना समजलं.

अजित पवारांनी उद्धव ठाकरेंसाठी जागा करुन दिली. मात्र त्यानंतर अजित पवारांनी समोरच्या गर्दीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे पाहून डोळा मारला आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला.

दुसरा व्हिडीओ आहे दीपक केसरकरांचा. उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल होत होते. त्यावेळी दीपक केसरकरांनी दोन ते तीन वेळा नमस्कार केला. त्याकडे उद्धव ठाकरेंचं लक्ष नव्हतं. मात्र थोडं अंतर पुढे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं आणि त्यांनी केसरकरांकडे हात दाखवल्याचं व्हिडीओत तरी दिसतंय.

विधानभवनाबाहेर नेतेमंडळी आरोप-प्रत्यारोप करत असली. तरी विधानभवनात असे प्रसंग साधारण आहेत. मात्र राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे कोणत्याही भेटीचा आणि प्रसंगाचा व्हिडीओ चर्चेत आल्याशिवाय राहत नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.