चार दिवसांपूर्वी लग्न; माहेरी येऊन गळफास

ठाणे : चार दिवसांपुर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना मिरारोड परिसरात घडली. आत्महत्या केकेल्या नवविवाहितेचं नाव हिना शेख आहे. तिने आपल्या माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मिरारोडच्या भारतीय पार्क परिसरात असलेल्या मातोश्री या इमारतीत हिना शेखचे आई-वडील राहतात. याच घरी हिनाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हिनाचा 11 नोव्हेंबरला कांदिवली येथील रमज़ान शेख याच्याची विवाह […]

चार दिवसांपूर्वी लग्न; माहेरी येऊन गळफास
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

ठाणे : चार दिवसांपुर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना मिरारोड परिसरात घडली. आत्महत्या केकेल्या नवविवाहितेचं नाव हिना शेख आहे. तिने आपल्या माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मिरारोडच्या भारतीय पार्क परिसरात असलेल्या मातोश्री या इमारतीत हिना शेखचे आई-वडील राहतात. याच घरी हिनाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हिनाचा 11 नोव्हेंबरला कांदिवली येथील रमज़ान शेख याच्याची विवाह झाला. त्याच्या चार दिवसांनी हिना कांदिवलीहून आपल्या माहेरी आली. तेथे तिने गळफास लावत आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नयानगर पोलिसांनी अाकस्मिक मृत्युूचा गुन्हा दाखल करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.