Nagpur | नागपूरमध्ये पुराच्या पाण्यातून वाट काढताना स्कॉर्पिओ गेली वाहून, 6 जणांचा मृत्यू!

नागपूर जिल्ह्यातील नांदागोमुख नाल्यावरून काल चालकांच्या अति आत्मविश्वासाने स्कार्पिओ कार पुलावरील पाण्यातून वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडलीयं. या कारमध्ये एकून 6 जण होते आणि साहीजण वाहून गेले. त्यापैकी काल तिघांचे मृतदेह काढण्यात यश आले होते. 

Nagpur | नागपूरमध्ये पुराच्या पाण्यातून वाट काढताना स्कॉर्पिओ गेली वाहून, 6 जणांचा मृत्यू!
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 12:54 PM

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील नांदागोमुख नाल्यावरून काल चालकांच्या अति आत्मविश्वासाने स्कार्पिओ कार पुलावरील पाण्यातून वाहून गेल्याची धक्कादायक (Shocking) घटना घडलीयं. या कारमध्ये एकून 6 जण होते आणि साहीजण वाहून गेले. त्यापैकी काल तिघांचे मृतदेह काढण्यात यश आले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस (Rain) सुरू आहे. यामुळे नदी आणि नाले ओसांडून वाहत आहेत. मात्र, पुराच्या पाण्यातून वाट काढत जाण्याची घाई 6 जणांच्या जीवावर बेतली आहे.

पाण्यातून वाट काढताना स्कॉर्पिओ गाडी वाहून गेली

नागपूर येथील नांदागोमुख गावाजवळ पुरातील पाण्यातून वाट काढताना स्कॉर्पिओ गाडी वाहून गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करणाऱ्या  6 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्यानंतर ही काही वाहन चालक पुरातून वाहन काढण्याचे धाडस करताना दिसले आहेत.

हे सुद्धा वाचा

सहा जण पुराच्या पाण्यात वाहून गेले

सहा जण वाहून गेले त्यापैकी तिघांचे मृतदेह काल मिळाले होते.  रात्री अंधार पडल्यामुळे काल रेस्क्यू ऑपरेशन थांबविण्यात आलं होतं. आज सकाळपासून एसडीआरफ आणि स्थानिक मच्छीमारांच्या साह्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवत आणखी दोन मृतदेह शोधून काढण्यात यश मिळालं.

पुराच्या पाण्यातून धोकादायक पध्दतीने बाईकस्वारांचा प्रवास

मौदा तालुक्यातील तारसा गावाजवळून वाहणाऱ्या सांड नदीचा पुलावर पाणी वाहत असून पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून जिवावर उदार होऊन काही बाईकस्वार पुराच्या पाण्यातून वाहने चालवत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.