“तुम्ही हे सगळे पराक्रम करून ठेवलेत, मग आता त्याचे परिणाम भोगावे लागतील”; राऊतांच्या आरोपांवर ‘या’ मंत्र्यांचा एकाच वाक्यात पलटवार…

गिरीश महाजन यांनी मात्र पलटवार करत त्यांनी संजय राऊत यांचा आरोप खोडून काढला आहे. त्यांच्यावर झालेले आरोपामध्ये काही तरी तथ्य आहे. त्यामुळेच कोणत्याही न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर होत नाही.

तुम्ही हे सगळे पराक्रम करून ठेवलेत, मग आता त्याचे परिणाम भोगावे लागतील; राऊतांच्या आरोपांवर 'या' मंत्र्यांचा एकाच वाक्यात पलटवार...
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 5:31 PM

नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकामंध्ये जोरदार खडाजंगी होताना दिसून येत आहे. एकीकडे जमीन घोटाळ्याच्या आरोपावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान प्रकरणावरून त्यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. त्याच बरोबर खासदार संजय खासदार यांच्यावर कारवाई होऊन त्यांना जामीन मंजूर होऊन ते आता जामिनावर सुटले आहेत.

त्यामुळे सरकारवर त्यांच्याकडून वारंवार सुडाच्या भावनाने महाविकास आघाडीतील नेत्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे. त्यांच्या या आरोपांवर बोलताना मंत्री गिरीश महाजन सांगितले की, त्यांच्याविरोधात न्यायालयात पुरावे सादर केले गेले आहेत.

संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्यामुळे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय त्यांना सोडत नसल्याचा पलटवार संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे.खास

दार संजय राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आणि ते तुरुंगातून जामिनावर सुटून आल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीती नेत्यांवर फक्त सुडाच्या भावनेने ही कारवाई केली गेली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र पलटवार करत त्यांनी संजय राऊत यांचा आरोप खोडून काढला आहे. त्यांच्यावर झालेले आरोपामध्ये काही तरी तथ्य आहे. त्यामुळेच कोणत्याही न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर होत नाही.

खासदार संजय राऊत, आमदार नवाब मलिक, माजी मंत्री आणि आमदार अनिल देशमुख हे सुद्धा अजून तुरुंगामध्येच आहेत. त्यामुळे त्यांच्या पराक्रमामुळेच ते अजून आता आहेत असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.