Nagpur Crime | कामाच्या शोधात शिवनीवरून कोराडीला आली, पतीच्या मित्रांनीच केला अत्याचार

कोराडीतील तायवाडे झोपडपट्टी परिसरात ती राहू लागली. तिच्या पतीने मित्रांसोबत दारू घेतली. पतीने बाहेरून झोपडीचे दार लावले. त्याचा मित्र प्रदीप व त्याची पत्नी आतमध्ये होते. प्रदीप बाहेर आल्यानंतर अजय नावाच्या दुसऱ्या मित्राने तिच्यावर अत्याचार केला.

Nagpur Crime | कामाच्या शोधात शिवनीवरून कोराडीला आली, पतीच्या मित्रांनीच केला अत्याचार
विवाहितेची विहीरीत उडी मारुन आत्महत्या Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 9:55 AM

नागपूर : मध्य प्रदेशातील शिवनी (Shivni in Madhya Pradesh) येथून एक महिला कामाच्या शोधात कोराडी येथे आली. येथे काही नराधमांनी तिचा गैरफायदा घेतला. पहिल्यांदा नातेवाईकाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पतीच्या मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळं ती महिला परत शिवनीला गेली. तिथल्या शिवनी पोलिसांत (Shivni Police) तक्रार दाखल केली. परंतु, प्रकरण कोराडीचे असल्यानं ते प्रकरण कोराडी पोलिसांकडे (Koradi Police) वर्ग करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

नातेवाईकानेच केला घात

शिवनी जिल्ह्यातील एका गावातील महिला आपल्या पतीसोबत कामासाठी कळमेश्वरला आली. दोन डिसेंबर 2021 ला त्यांनी बांधकाम मजूर म्हणून काम केले. तिची एका झोपडपट्टीत नातेवाईकाकडे राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तिचा नवरा वर्धा येथे काम करत होता. सहा डिसेंबर 2021 रोजी कृष्णा देहरिया (वय 40) याने संबंधित महिलेवर अत्याचार केला. पती परतल्यानंतर तिने आपबिती सांगितली. परंतु, त्यानेही तिच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. ठेकेदाराला ही बाब कळल्यानंतर त्याने तिला कोराडी येथे 16 डिसेंबर 2021 रोजी पाठविले.

पतीच्या मित्रांनीच केला अत्याचार

तायवाडे झोपडपट्टी परिसरात ती राहू लागली. तिच्या पतीने मित्रांसोबत दारू घेतली. पतीने बाहेरून झोपडीचे दार लावले. त्याचा मित्र प्रदीप व त्याची पत्नी आतमध्ये होते. प्रदीप बाहेर आल्यानंतर अजय नावाच्या दुसऱ्या मित्राने तिच्यावर अत्याचार केला. बाहेर पती पाहारा देत होता. त्यानंतर त्या महिलेने स्वतःची सुटका करून घेत माहेर गाठले. ही घटना बहिणीला सांगितली. शिवनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अजय, प्रदीप, कृष्णा डेहारिया व तिच्या पतीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील तपास करत आहेत.

नागपुरात 4 अर्भकं सापडल्याने खळबळ, मोकळ्या मैदानात अर्भकं आली कुठून?

रा कापत होता तरुण, वाघाने हल्ला करून फरफटत नेले… वाचवा, वाचवा ओरडण्याचा आवाज!

धक्कादायक! गोंदियात सांभाळायला दिले तिनेच केली मुलाची विक्री, आई पाहायला गेली तेव्हा फुटले बिंग

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.