Nagpur Orange | नागपुरी संत्री होणार आंबट? गळती लागल्यानं उत्पादनात घट; काय करता येईल उपाययोजना?

ही संत्रा गळती नेमकी कशामुळे होत आहे. याचा अभ्यास करून कृषी विभागाने शेतकऱ्यांना याची माहिती द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकरी करत आहेत. संत्रावर आलेली ही गळती जर अशीच सुरू राहिली तर यामुळे शेतकऱ्यांनाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Nagpur Orange | नागपुरी संत्री होणार आंबट? गळती लागल्यानं उत्पादनात घट; काय करता येईल उपाययोजना?
नागपुरात मोठ्या प्रमाणात संत्रा गळती. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 5:47 PM

नागपूर : नागपुरी संत्रा जगप्रसिद्ध (World famous) आहे. त्यामुळे त्याची मागणी सर्वत्र आहे. मात्र यावर्षी संत्र्याच्या झाडावर संत्रा लागताच मोठ्या प्रमाणात संत्र्याची गळती होत आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत आला आहे. मात्र ही गळ जास्त उष्णतेमुळे होत आहे की नेमकं कारण काय याचा अभ्यास होण्याची गरज आहे. जगप्रसिद्ध नागपुरी संत्रा (Nagpur Orange) या वेळी कमी प्रमाणात येईल आणि महाग होईल की काय अशी परिस्थिती निर्माण होतात दिसते. कारण या वर्षी संत्र्याला बार येताच छोटी छोटी संत्रा झाडावरून गळून पडायला लागली. नागपूरसह संपूर्ण विदर्भात मोठ्या प्रमाणात तापमान (Temperature) वाढलं आहे. त्याचा फरक संत्रावर पडतो आहे का ? असा एक विचार शेतकऱ्यांनाच्या डोक्यात येत आहे.

संत्रा उत्पादकाला आधाराची गरज

मात्र ही संत्रा गळती नेमकी कशामुळे होत आहे. याचा अभ्यास करून कृषी विभागाने शेतकऱ्यांना याची माहिती द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकरी करत आहेत. संत्रावर आलेली ही गळती जर अशीच सुरू राहिली तर यामुळे शेतकऱ्यांनाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्याला आधार द्यावं, असंही शेतकरी सांगतात.

संत्र्याला गळती लागण्याची कारण काय

नागपूर जिल्ह्यातील संत्रा प्रसिद्ध असल्याने त्याची मागणी मोठी आहे. मात्र संत्रा झाडावर लागताच त्याची गळ झाली तर शेतकऱ्यांनाच नुकसान होणार आहे. त्यामुळं यावर आताच पावलं उचलण्याची गरज आहे. यामागची नेमकी काय कारण आहेत. यावर काय उपाययोजना करता येतील, याची कृषी विभागानं माहिती द्यावी. संत्रा उत्पादकांचं नुकसान टाळावं, अशी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.