Photo | नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, नागपुरात भाजप आक्रमक, अंडरवर्डशी संबंध असल्याचा आरोप
अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांना ईडीनं काल अटक केली. मलिक यांना तीन मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मलिक यांच्यावर अंडरवर्डशी संबंध असल्याचा आरोप आहे. त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी नागपुरातील संविधान चौकात भाजप आज आक्रमक झाली.
Most Read Stories