रिमझिम पाऊस, मोराचा पिसारा फुलवून सुंदर नाच, नागपुरातल्या राजभवनाचं सौंदर्य खुललं!
सकाळपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसात नागपूरच्या ऐतिहासिक राजभवनचं सौंदर्य आणखीच बहरलंय. या पावसात मोरांचा सुंदर पिसारा आणि नाच पहायला मिळाला.
Most Read Stories