Photo – नागपुरात रंगली अनोखी मॅरेथॉन, हजारो मायलेकी धावल्या, माहिला जगताचा लोकजागर
नागपुरातील मॅरेथॉन स्पर्धेत महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. जिल्हाधिकारी आर. विमला सतत त्यांचा उत्साह वाढवत होत्या. त्यांनी स्टेजवर जोश भरण्यासाठी गाण्याच्या तलावात साथ देत डान्ससुद्धा केला. या स्पर्धेत महिलांनी मोठा सहभाग घेतला. कोरोनानंतर हे सगळ्यात मोठं आयोजन ठरलं. महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी आर विमला यांनी स्वतः आपल्या मुलीसोबत सहभाग घेतला.
Most Read Stories