Nagpur मनपात Fireman पदासाठी भरती, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 26 मार्च

उंची 165 cm किंवा त्याहून अधिक असावी. वजन 50 KG किंवा त्याहून अधिक असावे. छाती 81 cm फुगवून 5 cm अधिक असावी. अग्निशामक विमोचक (Fireman) या पदासाठी 20 हजार रुपये प्रतिमहिना पगार मिळणार आहे. भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 300 रुपये, तर मागासवर्गासाठी 150 रुपये लागतील.

Nagpur मनपात Fireman पदासाठी भरती, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 26 मार्च
नागपूर मनपात फायरमॅन पदासाठी जागा निघाल्या आहेत. Image Credit source: नागपूर मनपा
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 5:40 AM

नागपूर : महानगरपालिकेत (Municipal Corporation) काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अग्निशामक विमोचक (Fireman) या पदांसाठी ही भरती असेल. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन (Online) पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च आहे. अग्निशामक विमोचक एकूण जागा 100 भरण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://nmcnagpur.gov.in:8087/recruitment/ या लिंकवर क्लिक करा.

शैक्षणिक पात्रता व अनुभव

अग्निशामक विमोचक या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एसएससी (दहावी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. महाराष्ट्र तंत्रशिक्षण महामंडळ आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांमधून अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेलं असावं.

शारीरिक पात्रता

उंची 165 cm किंवा त्याहून अधिक असावी. वजन 50 KG किंवा त्याहून अधिक असावे. छाती 81 cm फुगवून 5 cm अधिक असावी. अग्निशामक विमोचक (Fireman) या पदासाठी 20 हजार रुपये प्रतिमहिना पगार मिळणार आहे. भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 300 रुपये, तर मागासवर्गासाठी 150 रुपये लागतील. बायोडेटा (Resume), दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो ही कागदपत्र असावीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च आहे.

नागपुरात किशोर कुमेरिया फुंकणार शिवसेनेत प्राण?, 25 नगरसेवक निवडून आणण्याची ताकद!

मला मंत्रिपद का मिळालं नाही हे राजू शेट्टीच सांगतील, आमदार Devendra Bhuyar यांचा टोला

Heat Wave | विदर्भात उष्णतेची लाट, उन्हाची झळ प्राण्यांनाही, महाराजबागेत प्राण्यांसाठी लागले कुलर्स

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....