Nagpur | जलजागृती सप्ताहानिमित्त जल रेसिपी स्पर्धा, पाहा कमीत-कमी पाणी वापरून तयार केलेले पदार्थ
नागपूर : जलजागृती सप्ताहनिमित्त आयोजित जल रेसिपी स्पर्धा ही संकल्पना निराळी आहे. महिलांनी पाण्याची बचत केल्यास कुटुंबातील इतर सदस्यांनाही ती सवय लागते. त्यामुळे कमी पाणी वापरुन विविध खाद्य पदार्थ केल्यास पाण्याची बचत होईल. पाण्याची सर्वत्र बचत हा संदेश घरोघरी पोहोचावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
Most Read Stories