Photo – नागपूर पोलीस आयुक्तांकडून वारांगना तडीपार, कारवाईच्या विरोधात महिला दिनी मानवी साखळी

नागपूर, पोलीस, वारांगना, राष्ट्रवादी, 

| Updated on: Mar 08, 2022 | 1:56 PM
नागपुरात पोलीस आयुक्तांनी केलेल्या वारांगनांवर तडीपारीची कारवाई केली. याचा निषेध करण्यासाठी जागतिक महिलादिनी चंद्रशेखर आझाद चौकात वारांगना महिलांनी मानवी श्रृंखला केली.

नागपुरात पोलीस आयुक्तांनी केलेल्या वारांगनांवर तडीपारीची कारवाई केली. याचा निषेध करण्यासाठी जागतिक महिलादिनी चंद्रशेखर आझाद चौकात वारांगना महिलांनी मानवी श्रृंखला केली.

1 / 5
राष्ट्रवादीच्या महिला अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. वारांगना माहिलांवर अन्याय केला जात आहे, असा आरोप ज्वाला धोटे यांनी केला.

राष्ट्रवादीच्या महिला अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. वारांगना माहिलांवर अन्याय केला जात आहे, असा आरोप ज्वाला धोटे यांनी केला.

2 / 5
ज्वाला धोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला घराचा आहेर देत सरकार आणि गृहमंत्री लक्ष देत नसल्याचा आरोप केला. यावेळी चारही बाजूने रस्ते बंद केल्याने वाहतुकीची कोंडी झाली.

ज्वाला धोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला घराचा आहेर देत सरकार आणि गृहमंत्री लक्ष देत नसल्याचा आरोप केला. यावेळी चारही बाजूने रस्ते बंद केल्याने वाहतुकीची कोंडी झाली.

3 / 5
या आंदोलनात काही पुरुषही सहभागी झाले होते. त्यामुळं आंदोलनाचा मोठे स्वरूप प्राप्त झाले.

या आंदोलनात काही पुरुषही सहभागी झाले होते. त्यामुळं आंदोलनाचा मोठे स्वरूप प्राप्त झाले.

4 / 5
वारांगनांचे आंदोलन चिघडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. महिलांनी साखळी केली होती.

वारांगनांचे आंदोलन चिघडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. महिलांनी साखळी केली होती.

5 / 5
Follow us
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.