Nashik Grape Festival | नाशिकमध्ये द्राक्ष महोत्सव; कृषिमंत्र्यांनी दिली भेट…!

नाशिकमधील ग्रेप पार्क रिसोर्ट येथे द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे.

| Updated on: Mar 27, 2022 | 2:53 PM
नाशिकमधील द्राक्ष महोत्सवाला राज्याचे कृषी व  माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी द्राक्षांच्या विविध वाणांची पाहणी करत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई - राठोड उपस्थित होत्या.

1 / 4
कृषिमंत्री दादा भुसे यांच्या समवेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र निकम, महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, कृषी अधिकारी रितेश लिळवे, डॉ. राजेंद्र सोनवणे यांनी द्राक्ष महोत्सवाला हजेरी लावली.

2 / 4
नाशिक येथील द्राक्ष महोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महोत्सवातील द्राक्षांचे नवनवीन वाण पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि नाशिककरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. द्राक्षांच्या विविध उत्कृष्ट वाणांचे उत्पादन करणाऱ्या 35 शेतकरी व उत्पादकांना पारितोषिक देवून यावेळी कृषिमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

3 / 4
नानासाहेब पर्पल या द्राक्ष वाणासाठी रमेश राजाराम भालेराव, थॉमसन सिडलेस या द्राक्ष वाणासाठी वसंत चंद्रभान टिकले तर प्लेन या द्राक्ष वाणासाठी हेमंत मोहनलाल ब्रह्मे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला.

4 / 4
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.