Nashik Murder : 24 तासात 2 मुस्लिमांच्या हत्या! मांत्रिकाचा गोळ्या घालून खून, आता युवकाचा गळा चिरला!

नाशिक जिल्हातील या दोन्ही हत्यांमुळे दहशद निर्माण झालीयं. सदरे शेख या युवकाच्या गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली. नाशिकच्या अंबड लिंक रोडवर ही घटना घडल्याची माहिती आहे. धोकादायक बाब म्हणजे या युवकावर तब्बल 3 ते 4 जणांनी वार केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मात्र, हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली, हे अद्याप अस्पष्टच आहे.

Nashik Murder : 24 तासात 2 मुस्लिमांच्या हत्या! मांत्रिकाचा गोळ्या घालून खून, आता युवकाचा गळा चिरला!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 11:43 AM

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये दोन मुस्लिम बांधवांची हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडालीयं. या दोन्ही हत्येंमागील कारण अद्याप कळू शकले नाहीयं. अगोदर एका मांत्रिकाची गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली आणि त्यानंतर आता एका युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला. गोळ्या झाडण्यात आलेला व्यक्ती हा मुळचा अफगाणिस्तानाचा होता. ज्या युवकाचा (Young) गळा चिरण्यात आला आहे तो तरूण परप्रांतीय असल्याची माहिती मिळते आहे.

युवकाच्या गळ्यावर वार करून केली हत्या

नाशिक जिल्हातील या दोन्ही हत्यांमुळे दहशद निर्माण झालीयं. सदरे शेख या युवकाच्या गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली. नाशिकच्या अंबड लिंक रोडवर ही घटना घडल्याची माहिती आहे. धोकादायक बाब म्हणजे या युवकावर तब्बल 3 ते 4 जणांनी वार केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मात्र, हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली, हे अद्याप अस्पष्टच आहे.

हे सुद्धा वाचा

वैयक्तिक वादातून हत्या झाल्याचा संशय

गळा चिरून युवकाची हत्या करण्यात आल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केलीयं. मात्र वैयक्तिक वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोयं. तसेच येवल्यात झालेली हत्या नेमकी कशामुळे झाली? याचाही शोध पोलिस घेत आहेत. याबाबत काही सीसीटीव्ही फुटेज मिळते का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.