Nashik | पुराच्या पाण्यात 9 वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू, निफाडच्या शिंगवे येथील घटना!

नाशिक जिल्हात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. या पावसामुळे पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. प्रशासनाककडून जिल्हातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. नाशिक जिल्हातील धरणसाठ्यात वाढ झाली आहे.

Nashik | पुराच्या पाण्यात 9 वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू, निफाडच्या शिंगवे येथील घटना!
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 12:47 PM

निफाड : निफाड (Niphad) तालुक्यातील शिंगवे येथे एक धक्कादायक घटना घडलीयं. पुराच्या पाण्यात 9 वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू (Death) झाल्याचे कळते आहे. रोहित कटारे असे या 9 वर्षीय मुलाचे नाव असून पुराच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. शिंगवे परिसरात नदीच्या पुराचे पाणी (Water) वीट भट्टी परिसरात घुसल्या वीट भट्टी जवळ असलेल्या खड्ड्यामध्ये पुराचा अंदाज न आल्याने हा चिमुकला खड्यात पडला आणि जागीच या मुलाचा मृत्यू झाला.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी

नाशिक जिल्हात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. या पावसामुळे पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. प्रशासनाककडून जिल्हातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. नाशिक जिल्हातील धरणसाठ्यात वाढ झाली आहे. सुरगाण्याच्या गुलाबीगाव अर्थात भिंतघर येथील दोन युवक पुरात वाहून गेल्याची घटना समोर आलीय.

9 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

पुरामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. शिवाय शेतामध्ये जनावरेही अडकून पडली आहेत. निफाडमध्ये रोहित कटारे हा 9 वर्षांच्या मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने रोहितला आपला जीव गमवावा लागला आहे. रोहितच्या मृत्यूनंतर निफाड शहरामध्ये शोकाकुल पसरला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.