Lasalgaon Accident | विंचूर रस्त्यावर मंजुळा पॅलेससमोर 2 दुचाकींची जोरदार धडक, एक ठार तर दोन गंभीर जखमी

या अपघातामध्ये श्रावण सोमनाथ पवार यांचा मृत्यू झालायं. श्रावण पवार हे लासलगांव जवळील विंचूर येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळतंय. मात्र, हा अपघात नेमका कसा झाला, हे अद्याप करू शकले नाहीयं. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपासास सुरूवात केलीयं.

Lasalgaon Accident | विंचूर रस्त्यावर मंजुळा पॅलेससमोर 2 दुचाकींची जोरदार धडक, एक ठार तर दोन गंभीर जखमी
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 9:58 AM

लासलगाव : लासलगाव (Lasalgaon) येथे एक अपघाताची घटना घडलीयं. दोन मोटरसायकलच्या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालायं. विंचूर रस्त्यावर मंजुळा पॅलेस समोर ही अपघाताची (Accident) घटना घडलीयं. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या अपघातामध्ये एकाच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात झालायं. जखमींवर सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार (Treatment) सुरूयंत.

अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी तर एक जण जागीच ठार

दोन मोटरसायकल एकमेकांवर समोरासमोर जोरदार धडकल्या यात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडलीयं. रविवारी रात्री हा अपघात झालायं. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमींवर लासलगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले असून दोघेही गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते आहे.

हे सुद्धा वाचा

अपघातानंतर पोलिसांची घटनास्थळी धाव

या अपघातामध्ये श्रावण सोमनाथ पवार यांचा मृत्यू झालायं. श्रावण पवार हे लासलगांव जवळील विंचूर येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळतंय. मात्र, हा अपघात नेमका कसा झाला, हे अद्याप करू शकले नाहीयं. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपासास सुरूवात केलीयं. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना रात्रीच पुढील उपचासाठी नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.