Nashik | अंजनेरी गडाच्या रस्त्यावर दरड कोसळण्याने रस्ता बंद, गिर्यारोहकांना वन विभागाने दिला अलर्ट…

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा नाशिक जिल्हात पावसाची रिपरिप सुरू झालीयं. मात्र, या पावसामुळे अंजनेरी गडावर दरड कोसळलीयं. गिर्या रोहणासाठी अंजनेरी गडावर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. त्र्यंबकेश्वर परिसरात रिमझिम पाऊस सुरूच आहे

Nashik | अंजनेरी गडाच्या रस्त्यावर दरड कोसळण्याने रस्ता बंद, गिर्यारोहकांना वन विभागाने दिला अलर्ट...
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 1:30 PM

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्हात अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरूवात झालीयं. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जिल्हातील जवळपास सर्वच धरणे ओव्हर फ्लो झाली होती. मात्र, आता परत पावसाला सुरूवात झालीयं. मात्र, पावसामुळे (Rain) अंजनेरी गडावर दरड कोसळल्याची घटना घडलीयं. डोंगराचा काही भाग पावसामुळे खचल्याने ही दरड कोसळल्याचे सांगितले जातंय. मात्र, या दरडमुळे आता गडावर जाण्याचा रस्ता (Road) बंद झालायं. यामुळे गिर्यारोहकांना वन खात्याने अलर्ट दिलायं. गिर्या रोहणासाठी अंजनेरी गडावर जाऊ नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय.

अंजनेरी गडावर दरड कोसळल्याने रस्ता बंद

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा नाशिक जिल्हात पावसाची रिपरिप सुरू झालीयं. मात्र, या पावसामुळे अंजनेरी गडावर दरड कोसळलीयं. गिर्या रोहणासाठी अंजनेरी गडावर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. त्र्यंबकेश्वर परिसरात रिमझिम पाऊस सुरूच आहे. यामुळे अंजनेरी गडाच्या रस्त्यावर पडलेली दरड कधी काढली जाईल हे सांगणे थोडे कठिण आहे.

हे सुद्धा वाचा

वन विभागाने गिर्यारोहकांना दिला सतर्कतेचा इशारा

अंजनेरी गडावर गिर्या रोहणासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सध्या दरड कोसळल्याने वन विभागाकडून अलर्ट जाहिर करण्यात आलायं. इतकेच नाही तर पुढील सूचना मिळेपर्यंत अंजनेरी गडा जाऊ नये, असेही वन विभागाकडून सांगण्यात आलंय. दरड कोसळण्याने गडावर जाण्याचा रस्ता बंद झालायं. त्र्यंबकेश्वर परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळे पाणी पातळीत वाढ झालीयं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.