Navi Mumbai Election Reservation 2022 : नवी मुंबई महापालिकेतील आरक्षण सोडत जाहीर! 50% जागा महिलांसााठी आरक्षित

Navi Mumbai Municipal Election Reservation Seats 2022 : सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

Navi Mumbai Election Reservation 2022 : नवी मुंबई महापालिकेतील आरक्षण सोडत जाहीर! 50% जागा महिलांसााठी आरक्षित
नवी मुंबई पालिकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 1:55 PM

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत निघाली. सर्वच इच्छुक उमेदवारांचे लक्ष या आरक्षणाच्या सोडतीकडे लागलं होतं. कोणाला या आरक्षणाचा लाभ मिळणार आणि कोणाला फटका बसणार आहे, याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. नवी मुंबई महापालिकेने 41 प्रभागांच्या एकूण 122 जागांच्या आरक्षणाची सोडत वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात ही सोडत काढली. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 11 तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 2 आणि महिलांसाठी 61 जागा आरक्षित करण्यात आल्यात. आरक्षणाचा फटका कोणत्या दिग्गज नगरसेवकांना बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.

नवी मुंबई अशी आहे प्रभाग रचना

  1. एकूण प्रभाग 41
  2. त्रिसदस्यीय प्रभाग 40
  3. द्वीसदस्यीय प्रभाग 1

प्रभागनिहाय आरक्षण

  1. अनुसूचित जागी 11
  2. अनुसूचित जमाती 2
  3. सर्वसाधारण 109

महिलांसाठी आरक्षण

  1. एकूण जागा 61
  2. अनुसूचित जाती 6
  3. अनुसूचित जमाची 1
  4. सर्वसाधारण 54

सर्वसाधारण प्रभाग

प्रभाग क्र.1 क प्रभाग क्र.2 क प्रभाग क्र.3 क प्रभाग क्र.4 क प्रभाग क्र.5 क प्रभाग क्र.6 क प्रभाग क्र.7 क प्रभाग क्र.8 क प्रभाग क्र9 क प्रभाग क्र.10 क प्रभाग क्र.11 क प्रभाग क्र.12 क प्रभाग क्र.13 क प्रभाग क्र.14 क प्रभाग क्र.15 क प्रभाग क्र.16 क प्रभाग क्र.17 क प्रभाग क्र.18 क प्रभाग क्र.19 क प्रभाग क्र.20 क प्रभाग क्र 21 क प्रभाग क्र.22 क प्रभाग क्र 23 क प्रभाग क्र.23 क प्रभाग क्र.24 क प्रभाग क्र.25 क प्रभाग क्र.26 क प्रभाग क्र.27क प्रभाग क्र.28 क प्रभाग क्र.29 क प्रभाग क्र.30 क प्रभाग क्र.31 क प्रभाग क्र.32 क प्रभाग क्र.33 क प्रभाग क्र.34 क प्रभाग क्र.35 क प्रभाग क्र.36 क प्रभाग क्र.37 क प्रभाग क्र.38 क प्रभाग क्र39 क प्रभाग क्र.40 क

महिलांसाठी आरक्षित प्रभाग

प्रभाग क्र 1 अ प्रभाग क्र 2 ब प्रभाग क्र 3 अ प्रभाग क्र 4 ब प्रभाग क्र 5 ब प्रभाग क्र 6 ब प्रभाग क्र 7 अ प्रभाग क्र 8 अ प्रभाग क्र 9 अ प्रभाग क्र 10 ब प्रभाग क्र 12 ब प्रभाग क्र 13 अ प्रभाग क्र 14 अ प्रभाग क्र 15 अ प्रभाग क्र 16 अ प्रभाग क्र 17 अ प्रभाग क्र 18 अ प्रभाग क्र 19 अ प्रभाग क्र 20 अ प्रभाग क्र 21 अ प्रभाग क्र 22 अ प्रभाग क्र 23 ब प्रभाग क्र 24 ब प्रभाग क्र 25 अ प्रभाग क्र 26 अ प्रभाग क्र 27 अ प्रभाग क्र 28 अ प्रभाग क्र 29 अ प्रभाग क्र 30 अ प्रभाग क्र 31 ब प्रभाग क्र 32 ब प्रभाग क्र 33 अ प्रभाग क्र 34 ब प्रभाग क्र 35 अ प्रभाग क्र 36 अ प्रभाग क्र 37 अ प्रभाग क्र 38 अ प्रभाग क्र 39 अ प्रभाग क्र 40 अ प्रभाग क्र 41 अ

अनुसूचित जाती महिला

प्रभाग 4 अ, प्रभाग  10 अ, -प्रभाग  6 अ, प्रभाग 5 अ, प्रभाग 24 अ, -प्रभाग-2 अ

अनुसूचित जमाती

प्रभाग क्रमांक 11

Navi mumbai Municipal Elections

कुठे किती आरक्षण?

कोणत्या पालिकेचं सध्याचं पक्षीय बलाबल काय?

1. नवी मुंबई –

भाजप – 51 शिवसेना – 45 काँग्रेस – 13 अपक्ष – 04 राष्ट्रवादी काँग्रेस – 00 एकूण – 111

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.