घरफोडी करणारी सराईत टोळी अशी अडकली पोलिसांच्या जाळ्यात; जप्त केलेला मुद्देमाल बघून पोलिसांनाच फुटला घाम

या टोळीने आरोपींकडून विविध गुन्ह्यात चोरलेला 30 लाख 17 हजार रुपये किंमतीचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. यासोबतच या टोळीतील आणखी 2 जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घरफोडी करणारी सराईत टोळी अशी अडकली पोलिसांच्या जाळ्यात; जप्त केलेला मुद्देमाल बघून पोलिसांनाच फुटला घाम
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 8:39 PM

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घरफोडी करण्यात येत होती. नवी मुंबई परिसरातही अनेक ठिकाणी घरफोडी करून लूट करणारी टोळी गेल्या काही दिवसांपासून या परिसरात सक्रिय असल्याचे पोलिसांनी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे पोलिसांनीही अशा चोऱ्या करणाऱ्या टोळीला अटक करण्यासाठी अनेक दिवसांपासून तपास यंत्रणा कामाला लावली होती. नवी मुंबई पोलिसांच्या या प्रयत्नामुळेच घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात त्यांना यश आले आहे.

नवी पोलिसांनी ताब्यात घेतलेली अंतराज्य घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात वाशी पोलीस ठाण्यातील पथकाला यश आले आहे.

मात्र ज्या वेळी या टोळीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यावेळी तो कोट्यवधी रुपयांचा माल असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे आता पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे का त्याचा तपास केला जात आहे.

अंतराज्य घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीने वाशीमधील रो हाऊसमधून तब्बल 99 लाख 95 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्या घरफोडीचा तपास नवी मुंबई पोलीस करत होते.

त्यामुळे याप्रकारणी पोलिसांनी तपास करून आरोपींना उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी केली असता तब्बल 13 गुन्ह्यांची कबूल या टोळीने दिली आहे.

या टोळीने आरोपींकडून विविध गुन्ह्यात चोरलेला 30 लाख 17 हजार रुपये किंमतीचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. यासोबतच या टोळीतील आणखी 2 जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.