राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी शिंदे सरकार सत्तेत; धनंजय मुंडेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी ट्रक्टर चालवत त्याचे नेतृत्व केले. शिंदे सरकार जे अस्तित्वात आले आहे, त्या सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी शिंदे सरकार सत्तेत; धनंजय मुंडेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 5:07 PM

महाराष्ट्रातील कांदा निर्यात शुल्क वाढत असल्याने महाराष्ट्रातील कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेला नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले. 8 टक्के एवढाही कांदा बाहेर देशी गेला नाही, त्यमुळे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना बसला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला असल्यानेच धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिरुरमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. जुन्नरमध्ये 200 पेक्षा जास्त ट्रॅक्टर या मोर्चात सहभागी झाले होते. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी ट्रक्टर चालवत त्याचे नेतृत्व केले. शिंदे सरकार जे अस्तित्वात आले आहे, त्या सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.