Video : ‘त्या’ बकरीच्या पिल्लाला पहायला अख्खं गाव लोटलं, नेमकं असं काय घडलं ?

क आश्चर्यकारक घटना चंद्रपूर जवळच्या गावात घडली आहे. तेथे एका बकरीच्या पिल्लाला अख्खं गाव लोटलं आहे. असं काय खास आहे त्या पिल्लामध्ये असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना ? तर हे पिल्लू होतं बकरीचं पण ..

Video : 'त्या' बकरीच्या पिल्लाला पहायला अख्खं गाव लोटलं, नेमकं असं काय घडलं ?
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 10:53 AM

जगात अनेक आश्चर्य घडत असतात, काहींचं लॉजिक समजतं पण काहीमागचं कारण समजूच शकत नाही. अशावेळी ती आश्चर्यकारक घटना पाहून लोक अचंबित होतात. अशीच एक आश्चर्यकारक घटना चंद्रपूर जवळच्या गावात घडली आहे. तेथे एका बकरीच्या पिल्लाला अख्खं गाव लोटलं आहे. असं काय खास आहे त्या पिल्लामध्ये असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना ? तर हे पिल्लू होतं बकरीचं पण त्याचा चेहरा होता माणसासारखा… मनुष्याचा चेहरा घेऊन जन्मलेल्या त्या पिल्लाला पाहण्यासाठी गावातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

चंद्रपूर जिल्ह्यातील चेक बेरडी गावात एका शेतकऱ्याच्या घरी ही घटना घडली आहे. त्याच्याकडे असलेल्या बकरीला दोन पिले झाली. त्यातील एक पिल्लू तर इतरांसारख सामान्य होतं. मात्र दुसरे पिलू सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. त्याचं कारण म्हणजे ते बकरीचं पिल्लू इतर पिल्लांसारखं नव्हे तर एखाद्या वृद्ध माणसासारखे दिसत होते. दाढी, माणसासारखे डोळे चेहरा असलेले हे बकरीचे पिल्लू जन्मताच अतिशय नाजूक होते. त्याला पाहण्यासाठी खूप गर्दी झाली होती. अख्खं गाव लोटलं.

मात्र हे पिलू अतिशय नाजूक होतं, आत्राम परिवाराने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. एखाद्या वृद्ध माणसासारखा चेहरा असलेले हे पिल्लू बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची तोबा गर्दी उसळली. मात्र हे कोणतंही आश्चर्य नव्हे तर केवळ जनुकीय बदलाचा परिणाम आहे, असे तज्ञांनी सांगितलं. या पिल्लाच्या मृत्यूनंतर गावातच खड्डा खणून आत्राम परिवाराने हे विचित्र पिल्लू पुरले. या दाढी असलेल्या व माणसासारखा चेहरा असलेल्या पिलाची मात्र सध्या मोठीच चर्चा सुरू आहे.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.