Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब थोरातांच्या गावातच काँग्रेसला मोठा धक्का; विखे-पाटलांनी डाव साधला

संगमनेर तालुक्यातील जोर्वे हे हे बाळासाहेब थोरात यांचे मूळगाव आहे. या गावातील लोकनियुक्त सरपंच रविंद्र खैरे हे भाजपच्या गोटात सामील झाले आहेत. | Balasaheb Thorat Radhakrishna vikhe patil

बाळासाहेब थोरातांच्या गावातच काँग्रेसला मोठा धक्का; विखे-पाटलांनी डाव साधला
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 7:31 PM

अहमदनगर: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना भाजपच्या राधाकृष्ण-विखे पाटील यांनी एक मोठा धक्का दिला आहे. विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्याच गावातील त्यांच्या कट्टर समर्थकाला भाजपमध्ये खेचून आणले आहे. (Big political jolt to Balasaheb thorat by Radhakrishna Vikhe Patil in Ahmednagar)

संगमनेर तालुक्यातील जोर्वे हे हे बाळासाहेब थोरात यांचे मूळगाव आहे. या गावातील लोकनियुक्त सरपंच रविंद्र खैरे हे भाजपच्या गोटात सामील झाले आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत रविंद्र खैरे यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. हा बाळासाहेब थोरात यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

2017 सालच्या‌ ग्रामपंचायत निवडणुकीत रविंद्र खैरे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते. खैरे हे बाळासाहेब थोरात यांच्या गटातील म्हणून ओळखले जात होते. मात्र, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जोर्वे गावातील काँग्रेसच्य वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे.

संबंधित बातम्या:

बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करणार होते, कुणाकुणाला भेटले याची सर्व माहिती, विखेंचा दावा

‘थोरातांची कमळा’ चित्रपट गाजला, आता ‘विखे पाटलांची कमळा’ आला आणि पडला : सामना

हॅप्पी बर्थ डे राधाकृष्ण विखे : बाळासाहेब थोरात

(Big political jolt to Balasaheb thorat by Radhakrishna Vikhe Patil in Ahmednagar)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.