Dhule ZP Election Result : धुळ्यात भाजपचा करिष्मा कायम, जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता राखली

Dhule Zilla Parishad and Panchayat Samiti Election Results 2021 Counting and LIVE Updates: धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासा भाजपला केवळ 1 जागेची गरज आहे. गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची कन्या जिल्हा परिषद निवडणुकीत धरती देवरे विजयी झाल्या आहेत

Dhule ZP Election Result : धुळ्यात भाजपचा करिष्मा कायम, जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता राखली
धरती देवरे
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 12:15 PM

धुळे: राज्यात जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं 29 ची मॅजिक फिगर क्रॉस केली आहे.  गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची कन्या जिल्हा परिषद निवडणुकीत धरती देवरे या लामकने गटातून विजयी झाल्या आहेत.  धरती देवरे लामकने गटातून भाजप कडून निवडणूक लढवत होत्या धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या आहेत. गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या.

भाजपनं बहुमत मिळवलं

जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया जाहीर झाली. त्यापैकी एका गटात शिवसेनेचा उमेदवार आणि दोन पंचायत समिती गणात बिनविरोध निवडणूक पार पडली. त्यामुळे प्रत्यक्ष 14 जिल्हा परिषद गट आणि 28 पंचायत समिती गणात मतदान झालं आहे. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी भाजपकडे 27 झागा आहेत. तर शिवसेनेकडे 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 आणि काँग्रेसकडे 6 जागा आहेत. भाजपनं  आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 5 जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे.

आतापर्यंत हाती आलेला निकाल

धुळे जिल्हा परिषद गट निकाल 5 भाजप 1 राष्ट्रवादी 1 शिवसेना

पंचायत समिती गण 12 भाजप 1 राष्ट्रवादी

मागील निवडणुकीत धुळे जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

भाजप – 39 काँग्रेस – 7 शिवसेना – 4 राष्ट्रवादी – 3 अपक्ष – 3

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर कुठल्या पक्षाच्या किती जागा कमी झाल्या?

भाजप – 12 काँग्रेस – 1 शिवसेना – 2

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर कुठल्या पक्षाकडे किती आहेत जागा शिल्लक?

भाजप : 39 – 12 = 27 काँग्रेस : 7 -1 = 6 शिवसेना : 4 -2 = 2 राष्ट्रवादी : 3 अपक्ष : 3

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपानं बहुमताचा 29 चा आकडा गाठला आहे.  भाजपाचा विजयाचा मार्ग सोपा झाला आहे.

इतर बातम्या:

Dhule ZP by Election : भाजपला बहुमतासाठी 2 जागांची गरज, महाविकास आघाडीचं तगडं आव्हान

Maharashtra ZP and Panchayat Samiti Election Results 2021 LIVE: जिल्हा परिषद-पंचायत समितीचा निकाल, गुलाल कुणाचा?, राज्याचं लक्ष!

Dhule ZP and Panchayat Samiti Election Results 2021 counting live Updates BJP needs two seat for came in power bjp candidate Dharati Devare contest from lamakane seat

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.