Gadchiroli ZP Recruitment 2023 : गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये इतक्या जागांसाठी भरती, लवकर करा अर्ज!

Gadchiroli Zilha Parishad Recruitment 2023 : राज्यातील जिल्हा परिषदेतील मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. 19,460 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेची भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Gadchiroli ZP Recruitment 2023 : गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये इतक्या जागांसाठी भरती, लवकर करा अर्ज!
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 5:23 PM

गडचिरोली : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती सुरू आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या जागा एकूण 19 हजार 460 इतक्या जागा आहेत. सर्वांनी लवकरात लवकर अर्ज करावा कारण 5 ऑगस्टपासून अर्ज भरायला सुरूवात झाली आहे. यामधील गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी 581 जागांची भरती प्रक्रिया होणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने 5 ऑगस्टपासून अर्ज करता येणार असून 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. या परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे. या पराक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय उमेदवारासांठी 18 ते 43 इतकी असणार आहे. तर दरमहा वेतन हे 19,900 ते  1,12,400 इतका असणार आहे.

आरोग्य पर्यवेक्षक – ७ आरोग्य सेवक (पुरुष) 40% (नॉनपेसा २ + पेसा ०) – २ आरोग्य सेवक (पुरूष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी (नॉनपैसा ४४+ पैसा ७२) – १२३ आरोग्य सेवक (महिला) (नॉनपैसा १०५ + पैसा १५४) – २५९ ओषध निर्माण अधिकारी – २४ कंत्राटी प्रामसेवक (मनिपैसा + पैसा ४४) – ४४ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ३० कनिष्ठ आरेखक – १० कनिष्ठ लेखाधिकारी – १ कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) – १५ कनिष्ठ सहाय्यक लेखा – १ पशुधन पर्यवेक्षका नॉनपैसा० + पैसा २७) – २७ वरिष्ठ सहाय्यक लेखा – १ विस्तार अधिकारी (कृषी) – ७ विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग3 श्रेणी2) – १ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपर्यवेक्षिका (नॉनपैसा-०२+ पैसा ८) – १० यांत्रिकी – १ लघुलेखक (उच्च श्रेणी) – १ लघुलेखक (निम्न श्रेणी) – १ वरिष्ठ सहाय्यक – १

एकूण – ५८१

कोण राबवणार प्रक्रिया

जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.