Tea on Farm : शेतातच भागवा तलफ; गरमा गरम चहा आता थेट बांधावर, धाराशिवच्या चहावाल्याची भन्नाट आयडिया

Mahadev Mali Tea Seller : डॉली चहावाल्याची जगभर चर्चा रंगली आहे. तर आता राज्यात या चहावाल्याने अनोखी शक्कल लढवली आहे. धाराशिव जिल्ह्यातील या चहावाल्याने थेट शेताच्या बांधावर चहा पोहचवला आहे.

| Updated on: Aug 03, 2024 | 5:29 PM
डॉली चहावाला गाजत असताना आता धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील या चहावाल्याची चर्चा रंगली आहे. हा चहावाला शेतात जाऊन शेतकऱ्यांना, मजूरांना चहा देतो.

डॉली चहावाला गाजत असताना आता धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील या चहावाल्याची चर्चा रंगली आहे. हा चहावाला शेतात जाऊन शेतकऱ्यांना, मजूरांना चहा देतो.

1 / 7
महादेव माळी यांनी चहा व्यवसायाची ही भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. गरमा गरम चहा थेट शेताच्या बांधावर पोहचविण्याचे काम ते करतात. पंचक्रोशीत ते एकदम लोकप्रिय आहेत.

महादेव माळी यांनी चहा व्यवसायाची ही भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. गरमा गरम चहा थेट शेताच्या बांधावर पोहचविण्याचे काम ते करतात. पंचक्रोशीत ते एकदम लोकप्रिय आहेत.

2 / 7
कष्टकऱ्यांना, शेत मजूरांना थेट बांधावर चहा देण्याचे काम ते करतात. त्यांना केवळ एक फोन केला की त्या व्यक्तीचा आवाज ओळखून चहा देण्यासाठी त्या शेतात पोहचतात.

कष्टकऱ्यांना, शेत मजूरांना थेट बांधावर चहा देण्याचे काम ते करतात. त्यांना केवळ एक फोन केला की त्या व्यक्तीचा आवाज ओळखून चहा देण्यासाठी त्या शेतात पोहचतात.

3 / 7
या चहामुळे अनेकांची तलफ थेट बांधावरच भागावली जात आहे. हा चहा सुद्धा एकदम स्वस्त मिळतो. गरमा गरम चहा ग्राहकांना अवघ्या 5 रुपयांत मिळतो.

या चहामुळे अनेकांची तलफ थेट बांधावरच भागावली जात आहे. हा चहा सुद्धा एकदम स्वस्त मिळतो. गरमा गरम चहा ग्राहकांना अवघ्या 5 रुपयांत मिळतो.

4 / 7
महादेव माळी दिवसाकाठी दीड ते दोन हजार कप चहा फक्त फोनवर ऑर्डर घेऊन विक्री करतात.  थेट शेतकऱ्यांच्या बांधावर चहा पोहचवतात.

महादेव माळी दिवसाकाठी दीड ते दोन हजार कप चहा फक्त फोनवर ऑर्डर घेऊन विक्री करतात. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर चहा पोहचवतात.

5 / 7
ऊन ,वारा, पाऊस असला तरी ऑर्डर आल्यावर कशाची ही पर्वा न करता शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी,मजूर, कामगार यांच्यापर्यंत माळी चहा पोहचवण्याचे काम  करतात.

ऊन ,वारा, पाऊस असला तरी ऑर्डर आल्यावर कशाची ही पर्वा न करता शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी,मजूर, कामगार यांच्यापर्यंत माळी चहा पोहचवण्याचे काम करतात.

6 / 7
माळी यांना दिवसातून चहासाठी 600 हून अधिक कॉल येतात. विशेष म्हणजे माळी यांना या आवाजाची इतकी ओळख झाली आहे की, कोणत्या शेतातून आणि कोणी फोन केला हे ते केवळ आवाजावरुन ओळखतात.

माळी यांना दिवसातून चहासाठी 600 हून अधिक कॉल येतात. विशेष म्हणजे माळी यांना या आवाजाची इतकी ओळख झाली आहे की, कोणत्या शेतातून आणि कोणी फोन केला हे ते केवळ आवाजावरुन ओळखतात.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.