कोकणात कोसळलेल्या पावसाने आल्हाददायक वातावरण, गारवेली धबधबा ओसांडून वाहू लागला

सिंधुदुर्गात सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे सर्वत्र आल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच अनेक धबधबे ओसंडून वाहत आहेत. कुडाळ माणगाव खोऱ्यातील गारवेली धबधबाही ओसंडून वाहत आहे. (Sindhudurg garweli Waterfall during rainy season)

कोकणात कोसळलेल्या पावसाने आल्हाददायक वातावरण, गारवेली धबधबा ओसांडून वाहू लागला
कुडाळ माणगाव खोऱ्यातील गारवेली धबधबा ओसंडून वाहत आहे.
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 11:25 AM

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे सर्वत्र आल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच अनेक धबधबे ओसंडून वाहत आहेत. कुडाळ माणगाव खोऱ्यातील गारवेली धबधबाही ओसंडून वाहत आहे.

डोंगर कपारीतून खळाळत येणारं पाणी आणि दुधासारखा फेसाळत असणारा धबधबा मन मोहून टाकत आहे. तसेच येथील निसर्ग सौंदर्यही सध्या खुलून आलं आहे. माञ सध्या कोरोनाच्या पाश्वभुमीवर पर्यटन स्थळ बंद असल्यामुळे गारवेली धबधब्यावर येणा-या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

पर्यटकांना धबधब्याचा आनंद घेता येत नसला तरी Tv9 च्या माध्यमातून येथील धबधब्याची काही दृश्य प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवत आहोत….

रत्नागिरीत मुसळधार पाऊस

रत्नागिरीकरांना सध्या पाऊस झोडपून काढतोय. या पावसामुळे नद्यांनी रौद्र रुप धारण केलंय. इथल्या बहुतांश नद्या या पात्र सोडून वाहत आहेत. त्यामुळे सखल भागात पाणी शिरलंय. नदीकाठी असणारी भातशेती पाण्याखाली गेलीय. पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय.

(Maharashtra Sindhudurg garweli Waterfall during rainy season)

हे ही वाचा :

Video : रविवारच्या सुट्टीमुळे नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.