Video Prakash Ambedkar | मन उतावीळ झालं, गुडघ्या बाशिंग बांधलं; प्रकाश आंबेडकर यांची शिवसेना, काँग्रेससोबत युतीची तयारी

आम्ही काँग्रेस समोरही प्रस्ताव मांडला आहे. मात्र त्यांनी ठरवावं की युती करायची किंवा नाही. आम्ही लग्नाला तयार आहोत. मात्र शिवसेना आणि काँग्रेस आमच्यासोबत फिरायला तयार आहेत. मात्र लग्नाला तयार नाही असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळं मन उतावीळ झालं. गुडघ्या बाशिंग बांधलं, असंच म्हणावं लागेल.

Video Prakash Ambedkar | मन उतावीळ झालं, गुडघ्या बाशिंग बांधलं; प्रकाश आंबेडकर यांची शिवसेना, काँग्रेससोबत युतीची तयारी
prakash ambedkarImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 3:11 PM

अकोला : अकोल्यात आज प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी युती संदर्भात एक वक्तव्य केलंय. ते बोलले की, आम्ही शिवसेनेची युती करण्यात तयार आहोत. मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी एकदा भेटीसाठी बोलवलंही होतं. मात्र त्यांची काही हिम्मत झाली नाही मला काही बोलायची. त्याच बरोबर आम्ही काँग्रेस समोरही प्रस्ताव मांडला आहे. मात्र त्यांनी ठरवावं की युती करायची किंवा नाही. आम्ही लग्नाला तयार आहोत. मात्र शिवसेना आणि काँग्रेस आमच्यासोबत फिरायला तयार आहेत. मात्र लग्नाला तयार नाही असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळं मन उतावीळ झालं. गुडघ्या बाशिंग बांधलं, असंच म्हणावं लागेल.

माझ्याशी कुणी लग्न करायला तयार नाही

प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवसेनेशी आमचे संबंध अजूनही चांगले आहेत. त्यांच्यासोबतचे संबंध अजूनही तुटलेले नाहीत. भाजपशी संबंध तुटलेले आहेत. भाजपसोबत युती शक्य नाही. पण, शिवसेनेशी युती होऊ शकते. आता त्यांनी ठरवायचं की, युती करायची की नाही. माझ्याशी कुणी लग्न करायला तयार नाही, अशी खंत प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणतात फक्त आमच्याबरोबर फिरा.

पाहा व्हिडीओ काय म्हणाले, प्रकाश आंबेडकर

शिवसेना, काँग्रेसची वाट पाहतोय

याआधीही मी प्रस्ताव दिले आहेत. हा काही नवीन प्रस्ताव नाही. शिवसेनेची वाट बघतोय. काँग्रेसची वाट बघतोय. ते म्हणतात, फिरा आमच्याबरोबर. चांगले संबंध चांगले आहेत. चांगली ओळख आहे. आम्ही एकमेकांचा रिस्पेक्ट करतो. बाळासाहेब ठाकरेंशी माझे संबंध चांगले होते. पण, त्यांची ठरवायचं की, लग्न करायचं की नाही. ते दोस्तीच करायला मागतात. त्याच्या पुढं जायला तयार नाहीत, असंही प्रकाश आंबेडकर मिश्कीलपणे म्हणाले.

Video Nagpur freestyle | सात युवतींमध्ये जोरदार फ्रिस्टाईल, भर रस्त्यावर सुरू आहे झटापट, नागपुरात व्हिडीओ व्हायरल

Nanded Murder : प्रेयसीच्या मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकराला 10 वर्षे सक्तमजुरी

Chandrapur Crime | चंद्रपुरातील युवतीचे हत्या प्रकरण, मुख्य आरोपी गजाआड, दोन मैत्रिणींच्या द्वेषातून हत्या?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.