Kumbh Melawa | गडचिरोलीतील प्राणहिता नदीकिनाऱ्यावर पुष्कर कुंभ मेळावा, हजारो भाविकांची उसळली गर्दी

गडचिरोली प्राणहिता नदीकिनाऱ्यावर पुष्कर कुंभ मेळावा संपन्न झाला. पहिल्या दिवशी 20 ते 25 हजार भाविकांची गर्दी उमटली. आज दुसर्‍या दिवशीही भाविक मोठ्या संख्येत उपस्थित आहेत.

Kumbh Melawa | गडचिरोलीतील प्राणहिता नदीकिनाऱ्यावर पुष्कर कुंभ मेळावा, हजारो भाविकांची उसळली गर्दी
गडचिरोलीत भाविकांची उसळलेली गर्दी. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 3:48 PM

गडचिरोली : महाराष्ट्रासह तेलंगाना छत्तीसगड कर्नाटकाचे भाविकांच्या दर्शन मोठ्या संख्येत घेतले. गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता (Pranhita) नदीला पुष्कर कुंभ मेळावा संपन्न होत आहे. या मेळाव्यात पहिल्या दिवशी 20 ते 25 हजार भाविकांनी शाही गंगास्नान करून दर्शन घेतले. महाराष्ट्रासह छत्तीसगड तेलंगाना राज्यातील भाविकांची गर्दी दर्शनासाठी उमटली. कर्नाटक राज्यातील काही महिला भाविक देशातील सात नद्यांमध्ये पुष्कर दर्शन घेऊन प्राणहितेच्या दर्शनासाठी पोहोचल्या. गडचिरोलीला, हिंदूत्व पुराणामध्ये (Hindutva Purana) उल्लेख असलेल्या भारत देशातील बारा नद्यांना बारा वर्षातून एकदा पुष्कर कुंभमेळावा (Pushkar Kumbh Melava) आयोजित केला जातो.

13 पासून 24 एप्रिलपर्यंत

नेमकं काय आहे पुष्कर कुंभमेळावा-? कोण कोणत्या नदयांना कसा येतो पुष्कर-? पुष्करचा इतिहास पुरोहित पुजाऱ्यांकडून जाणून घ्यावा लागेल. हा पुष्कर मेळावा 13 एप्रिलपासून 24 एप्रिलपर्यंत सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशीही सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी उमटली. महाराष्ट्र राज्यसह छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील भाविक मोठ्या संख्येत दर्शन घेण्यासाठी येत आहेत. असं भाविक अश्विनी धात्रक यांनी सांगितलं.

कर्नाटकातून आल्या सात महिला

गडचिरोली प्राणहिता नदीकिनाऱ्यावर पुष्कर कुंभ मेळावा संपन्न झाला. पहिल्या दिवशी 20 ते 25 हजार भाविकांची गर्दी उमटली. आज दुसर्‍या दिवशीही भाविक मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. गंगा, यमुना, कावेरी, गोदावरी, जमुना या पाच नद्यांमध्ये शाही पवित्र स्नान करून कर्नाटक येथून महिला आल्यात. महिला भक्तगण त्या नदीत पुष्करच्या दर्शनासाठी आल्या. यात सात महिला कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाल्यात. त्यांनी पुष्कर प्राणहिता नदीचे दर्शन घेत शाही पवित्र स्नान केलं.

Bhandara Farmer | भंडाऱ्यात भारनियमनाविरोधात शेतकरी रस्त्यावर, करडीत महावितरण कार्यालयासमोर ठिय्या

Akola Temperature | अकोला तापमान वाढीवर उपाययोजनांसाठी चिंतन! जिल्हाधिकारी का गठीत करणार तज्ज्ञांची समिती?

Wardha Crime | वर्ध्यात ऐन विशीत, गुन्हेगारीच्या कुशीत! कारागृहात 25 टक्के बंदिवान 20 ते 35 वयोगटातील

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.