Praveen Darekar : शिवसेनेनं 25 वर्षे मुंबई गिळली, भाजप नेते प्रवीण दरेकर यांची अकोल्यात घणाघाती टीका

मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळं शिवसेनेनं गेल्या पंचेवीस वर्षांपासून ती गिळली, असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर केली.

Praveen Darekar : शिवसेनेनं 25 वर्षे मुंबई गिळली, भाजप नेते प्रवीण दरेकर यांची अकोल्यात घणाघाती टीका
प्रवीण दरेकर यांची अकोल्यात घणाघाती टीका Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 3:13 PM

अकोला : मला वाटतं पंचवीस वर्षे मुंबई त्यांनी गिळली. मुंबई हे सोन्याची अंडी देणारी कोंबडी हे समजण्यात आलं. मुंबईकरांच्या हाती काय दिलं. याचे पहिले उत्तर द्या. शिंदे हे शिवसैनिक होते आणि आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचे कळवट विचारांचे कार्यकर्ते आहेत. बाळासाहेबांना मुंबईच्या ज्या संकल्पना (concepts) होत्या. त्याचं फडणवीस – शिंदे सरकारच्या आहेत. त्याच्यामुळं महाराष्ट्रीय राजकीय (Politics) संस्कृती, परंपरा ( traditions) अशा प्रकारचे टोमणे. मत्सरानं बोलणं हे अलीकडच्या काळात वाढत आहे. हे राजकारणाला शोभा देणार नाही. त्यामुळे ते वैफल्याने एवढे ग्रासले आहेत. त्यामुळे ते रोज अशा प्रकारे काहीतरी बोलत आहेत, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अकोला येथे शिवसेनेवर केली.

देखाव्याला मान्यता द्यायला हरकत नाही

प्रवीण दरेकर म्हणाले, आताच हे सरकार शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणार सरकार आहे. यापूर्वीच सरकार हे अफजल खानाच्या विचाराचं सरकार होतं. तशाप्रकारची सरकारची मनोवृत्ती होती. छत्रपतींच्या बाबतीत देखाव्याला मान्यता द्यायला हरकत नाही. अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना केली. तशाप्रकराचा निर्णय ते घेतली. मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळं शिवसेनेनं गेल्या पंचेवीस वर्षांपासून ती गिळली, असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर केली.

विरोधकांच्या चांगल्या सूचनांचं स्वागत

दृष्टी तशी सृष्टी दिसते. त्यामुळं चष्मा बदलण्याची आवश्यकता आहे. खेळाचा दर्जा देण्याची आवश्यकता असेल तर त्यांनाही दिला जाईल. आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अतिवृष्टीनंतर दुसऱ्याचं दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यांना मदत जाहीर केली. वेगवेगळ्या घोषणा केली. शेतकऱ्यांची काळजी घेऊ. काळजी करण्याचं काही कारण नाही. विरोधकांकडं चांगल्या सूचना असतील, त्याही स्वीकारल्या जातील. अन्यथा विरोधक त्यांचं काम करतील, असंही प्रवीण दरेकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मेळावे सुरूच राहतील

शिंदे गट आणि भाजपचे मेळावे सुरूच राहतील. प्रवीण दरेकर म्हणाले, शिवसेना-भाजपची मैत्री जुनीच आहे. लोकांना अभिप्रेत अशीच मैत्री आहे. वाशिम येथे जाण्यासाठी अकोला येथे आले असताना ते बोलत होते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.