VIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास

मुसळधार पावसाने माणसासह प्राण्यांनाही बेघर केलंय. अनेक ठिकाणी तर पाळीव प्राणी पाण्यात अडकून मृत्यूमुखी पडले. मात्र, अशाही परिस्थितीत प्राण्यांची माणसांसोबतचा बंध वारंवार अनुभवायला मिळतो.

VIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 11:04 PM

वाशिम : मुसळधार पावसाने माणसासह प्राण्यांनाही बेघर केलंय. अनेक ठिकाणी तर पाळीव प्राणी पाण्यात अडकून मृत्यूमुखी पडले. मात्र, अशाही परिस्थितीत प्राण्यांची माणसांसोबतचा बंध वारंवार अनुभवायला मिळतो. वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातही अशीच एक घटना घडलीय. मानोका येथील या घटनेतून या कुत्र्याचं मालकाप्रति प्रेम पाहायला मिळालं. सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा आहे.

वाशिममधील मानोरा तालुक्यात एक कुत्रा आपल्या मालकाला भेटायला दुथडी भरुन वाहत असलेल्या पुलावरुन दुसऱ्या काठावर पोहत गेला. रुई ते गोस्ता मार्गावरील पुलावर हा प्रकार घडला. पुलावर पाणी असल्याने तिथून जाणं अवघड होतं. मात्र, अशाही परिस्थितीत कुत्रा चक्क पोहत दुसऱ्या काठावर पोहचला. हे घडत असताना तिथं उपस्थित असलेल्या अनेकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं. त्यानंतर हा व्हिडीओ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

पुण्यात श्वानांसोबत क्रूर वागणूक, थेट मनेका गांधींचा हस्तक्षेप, 12 श्वान जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे सोपवणार

शेवटी सिंहिणसुद्धा एक आई असते; हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की म्हणाल ‘माँ, तुझे सलाम’

आईस्क्रीम खाणारा कुत्रा पाहिला का?, सोशल मीडियावर धुमाकूळ, फोटो व्हायरल!

Video of Dog swim in flood water to meet owner in Washim

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.