Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | वाशिममध्ये दोन गटात तुफान हाणामारी; राड्याचा व्हिडीओ व्हायरल

जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात दोन गटात तुफान हाणामारी झाली. मंगरुळपीर येथील मण्यार चौकात लाकडी दांडे तसेच रॉडसह दोन गटात ही हाणामारी झाली.

Video | वाशिममध्ये दोन गटात तुफान हाणामारी; राड्याचा व्हिडीओ व्हायरल
washim fight
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 9:52 PM

वाशिम : जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात दोन गटात तुफान हाणामारी झाली. मंगरुळपीर येथील मण्यार चौकात सकाळी 8 वाजता लाकडी दांडे तसेच रॉडसह ही हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर मंगरुळपीरमध्ये काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. याबाबत पोलिसांनी कारवाई करणे सुरु केले आहे. (Washim Mangrulpir freestyle fighting between Two groups with Rods and Sticks)

दोन गट एकेमकांना भिडले

मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरामध्ये दोन गट एकेमकांना भिडले. या दोन्ही गटांनी चक्क काठ्या-लाठ्यांसह रॉडने एकमेकांना तुफान मारहाण केली. किरकोळ कारणामुळे हे भांडण झाल्याचे समजत असले तरी या मारामारीचे नेमके कारण अजूनतरी समोर आले आहे. या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

लवकरच दोषींवर कारवाई केली जाणार

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला असून लवकरच दोन्ही गटांतील दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. या हाणामारीमध्ये जखमी झालेल्यांवर सध्या उपचार सुरु आहेत.

इतर बातम्या :

बंदुकीच्या धाकावर दागिन्यांसह 4 लाख लुटले, पोलिसांनी 12 तासाच्या आत आवळल्या मुसक्या

रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या नावाखाली फसवणूक, 60 लाख रुपये जप्त, 6 जणांना बेड्या, मुंबई पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

कानठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरचा चुराडा, अंबरनाथमध्ये 150 सायलेन्सरवर रोडरोलर

(Washim Mangrulpir freestyle fighting between Two groups with Rods and Sticks)

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.