Vasai News : फुटबॉल खेळायला गेला तो परतलाच नाही, मैदानात जे घडलं त्याने सर्वच हादरले !

नेहमीप्रमाणे तरुण फुटबॉल खेळायला गेला. मात्र मैदानात खेळत असतानाच जे घडलं त्यानंतर साऱ्या गावावर शोककळा पसरली. कुटंबीयांना मानसिक धक्काच बसला.

Vasai News : फुटबॉल खेळायला गेला तो परतलाच नाही, मैदानात जे घडलं त्याने सर्वच हादरले !
वसईत फुटबॉल खेळताना तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 6:53 PM

वसई / 14 ऑगस्ट 2023 : वसईत एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. फुटबॉल खेळता खेळता एका 27 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना वसईतील चुळणे गावात घडली. ईनोसंट चार्लस रिबेलो असे मयत तरुणाचे नाव आहे. ईनोसंटच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हल्ली हृदयविकाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ईनोसंटचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच हृदयविकार येण्याचे कारण स्पष्ट होईल. चुळणे गावात शोककळा पसरली आहे.

खेळता खेळता मैदानात कोसळला, तो पुन्हा उठलाच नाही

ईनोसंट हा नियमित फटुबॉल खेळायचा. रविवारी सुट्टी असल्याने तो नेहमीप्रमाणे फुटबॉल खेळायला गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात गेला होता. मात्र त्याला अस्वस्थ वाटू लगाले. म्हणून तो घरी परत आला. थोड्या वेळाने त्याला बरं वाटलं म्हणून फुटबॉल खेळायला गेला. त्यानंतर तो खेळता खेळता मैदानातच कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.