पालघरमध्ये मृत्यू झालेल्या कोरोनाग्रस्ताच्या पत्नीला कोरोनाची लागण, 20 जण क्वारंटाईन

पालघर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित दुसरा रुग्ण आढळला (Palghar Corona Patient Found) आहे.

पालघरमध्ये मृत्यू झालेल्या कोरोनाग्रस्ताच्या पत्नीला कोरोनाची लागण, 20 जण क्वारंटाईन
Follow us
| Updated on: Apr 01, 2020 | 5:59 PM

पालघर : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Palghar Corona Patient Found) आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 321 वर पोहोचला आहे. पालघर तालुक्यात एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला काल (31 मार्च) पालघरमध्ये मृत्यू झालेल्या कोरोनाबाधिताच्या पत्नी आहे.

पालघर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित दुसरा रुग्ण आढळला (Palghar Corona Patient Found) आहे. सफाळे परिसरातील एका 46 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेवर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहे.

काल (31 मार्च) रात्री पालघरमध्ये एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला होता. सफाळे परिसरातील 50 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या 20 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दुकाने संध्याकाळी 5 पर्यंत खुली राहणार

दरम्यान पालघर नगरपरिषदेचा मोठा निर्णय घेतला आहे. पालघर नगरपरिषदेतंर्गत येणारी रिटेल किराणा मालाची दुकान सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत खुली राहणार आहे. पालघर मुख्याधिकारी यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

पालघरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यातच नागरिकांना अनेकदा विनंती केल्यानंतर नागरिक ऐकत नाही. यामुळे पोलीस प्रशासनावर ताण वाढत चालला आहे. या पाश्वभूमीवर सर्व किराणा मालाची दुकाने ठराविक वेळेत सुरु ठेवली जाणार आहे. या आदेशाचा पालन न करणाऱ्यांवर कडक करावाईचे आदेश दिले आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 167 पुणे – 38 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 25 नागपूर –  16 कल्याण – 9 नवी मुंबई – 8 अहमदनगर – 8 ठाणे – 9 वसई विरार – 6 यवतमाळ – 4 बुलडाणा – 3 पनवेल – 2 सातारा – 2 कोल्हापूर – 2 पालघर- 2 उल्हासनगर – 1 गोंदिया – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1 जळगाव- 1 नाशिक – 1 इतर राज्य (गुजरात) – 1

एकूण 320

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.