Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर पोटनिवडणुकीत भगीरथ भालके हरले, समाधान आवताडेंचा विजय

| Updated on: May 02, 2021 | 7:40 PM

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला.  (Pandharpur Election Result 2021)

Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर पोटनिवडणुकीत भगीरथ भालके हरले, समाधान आवताडेंचा विजय
भागीरथ भालके VS समाधान औताडे

Pandharpur Result पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur mangalwedha bypoll result) भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे (Samadhan Autade win) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये भाजप उमेदवर समाधान आवताडे हे  3733 मतांनी विजयी झाले. त्यांच्या या विजयामुळे भाजपमध्ये चैतन्य निर्माण झाले असून यापुढेसुद्धा भाजप अशाच प्रकारे महाविकास आघाडीशी दोन हात करेल, असे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे यांनी बाजी मारली. (Pandharpur Election Result 2021 Bhagirath Bhalke vs Samadhan Autade)

?भाजप : समाधान आवताडे : 109450 विजयी  ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 105717 पराभूत

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 May 2021 06:05 PM (IST)

    Devendra Fadnavis on Pandharpur Election Result 2021 | पंढरपूरचा विजय विठ्ठलाला समर्पित – देवेंद्र फडणवीस

    पंढरपुरात भारतीय जनता पक्षाला निवडणून दिलं. जमिनीशी जोडलेले व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक त्याच्यासोबत राहीले. भारतीय जनता पार्टी आणि सर्वजण एकत्रित काम करत होते. आम्ही जनतेपर्यंत पोचून त्यांची मतं मिळवू शकलो. बारा बलुतेदारांमध्ये नाराजी होती. तसेच शेतकऱ्यांची वीज तोडली गेली, त्याबद्दलसुद्दा नाराजी होती. त्याचाच हा परिणाम आहे. हा विजय विठ्ठलामुळे मिळाला. हा विजय विठ्ठलाला समर्पित, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    तसेच वेळ आली तर राज्यातील सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायचाच आहे. पण सध्या कार्यक्रम हा कोरोनाचा करायचा आहे. सध्या सरकार नाही तर कोरोनाकडे आमचे लक्ष आहे, असेही फडणवीस म्हणाले.

    बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरु 

    बंगाल हा कम्यूनिष्टमुक्त आणि काँग्रेसमुक्त झाला. पश्चिम बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरु झाला आहे. आता उजव्या विचारांना भक्कम पाया लाभला आहे. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. ते दुसऱ्याच्या घरी मुलगा झाल्यानंतर ते मिठाई वाटत आहेत. ढोल पिटत आहेत. येथे काँग्रेसची काय अवस्थ झाली, हे पाहण्यासारखं आहे. ममता जिंकल्या म्हणजे काँग्रेस जिंकला असा अविर्भाव निर्माण झाला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

    बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार ममता यांनासुद्धा निवडून येण्यासाठी दमछाक करावी लागली. त्यामुळे फक्त बंगालमध्ये पराभव झाला म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांची लोकप्रियता कमी झाली असे म्हणता येणार नाही. या पराभवाचे केंद्रीय नेते विश्लेषण करतील. आम्ही आसाममध्ये जिंकलो आहोत. पदुच्चेरीमध्ये जिंकलो आहोत.

  • 02 May 2021 05:57 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | मताधिक्य कमी मिळालं, मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणार : समाधान आवताडे

    जेवढे मताधिक्य मिळायला हवं होतं, त्यापेक्षा कमी मतं मिळाली. पण जनतेने दिलेले कौल आम्हाला मान्य आहे. महाविकास आघाडी सरकारचे बहुतांश मंत्री येथे आले होते. मात्र आम्हाला विजय मिळाला. या निवडणुकीत भाजप आणि प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, मोहिते पाटील, खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, राम शिंदे यांनी साथ दिली. या मतदारसंघाचा आतापर्यंत विकास राहिला होता. येथे पाण्याचा, बेरोजगारीचा प्रश्न आहे. यानंतर आता या मतदासंघाच्या विकासासाठी प्रयत्न करु, असे समाधान आवताडे म्हणाले.

  • 02 May 2021 05:40 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचा 3733 मतांनी विययी   

    ?भाजप : समाधान आवताडे : 109450 विजयी ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 105717 पराभूत  ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

    ? भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचा 3733 मतांनी विययी

  • 02 May 2021 05:12 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची भाजपची बाजी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव

    पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची भाजपची बाजी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव

    भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचा  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय

    राष्ट्रवादीचे  भगीरथ भालके यांचा पराभव

    औपचारिक घोषणा बाकी

  • 02 May 2021 04:56 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी, पोस्टल मतांमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी

    पोस्टल मतांची मोजणी संपली, राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके 230 मतांनी पुढे

    ?भाजप : समाधान आवताडे : 1676 ⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 1446 ⬇️

  • 02 May 2021 04:30 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची धामधूम, 2 लाख 16 हजार मतांची मोजणी पूर्ण

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची धामधूम

    ? आतापर्यंत 2 लाख 16 हजार मतांची मोजणी पूर्ण

    ? 36 फेऱ्यांचे निकाल जाहीर

    ? अद्याप दोन फेऱ्या बाकी असून 8 हजार मतमोजणी बाकी

    ?भाजपचे उमेदवारी समाधान आवताडे 4100 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके पिछाडीवर

  • 02 May 2021 04:08 PM (IST)

    समाधान आवताडे यांचा विजय म्हणजे महाविकासआघाडीला थोबाडीत मारल्यासारखं, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

    पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

    – समाधान आवताडे यांच्या विजयामुळे महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखं आहे,

    – देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात, त्यांच्या डोक्यात असणार आहे,

    – पाच राज्यांच्या निकालामुळे काँग्रेस शून्य, अस्तित्वहिन झालीय,

    – यापुढच्या निवडणुकीतही आम्ही संघटनात्मक काम करणार

  • 02 May 2021 03:07 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 35 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4395 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 35 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4395 मतांनी आघाडीवर

    ?भाजप : समाधान आवताडे : 101607 ⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 97212 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 03:06 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 34 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4136 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 34 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4136 मतांनी आघाडीवर

    ?भाजप : समाधान आवताडे : 98435 ⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 94299 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 03:00 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 33 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4945 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 33 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4945 मतांनी आघाडीवर

    ?भाजप : समाधान आवताडे : 96574 ⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 91629 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 02:56 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 32 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4136 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 32 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4136 मतांनी आघाडीवर

    ?भाजप : समाधान आवताडे : 98435 ⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 94299 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 02:54 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 31 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4945 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 32 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4945 मतांनी आघाडीवर

    ?भाजप : समाधान आवताडे : 96574 ⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 91629 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 02:51 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 32 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 5641 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 32 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 5641 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 93994 ⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 88353 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 02:47 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 31 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 5958 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 31 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 5958 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 91437 ⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 85479 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 02:41 PM (IST)

    पंढरपूरमधील जनतेची ताकद आपल्या पाठीशी : समाधान आवताडे

    हा विजय जनतेचा आहे, पंढरपूरमधील जनतेची ताकद आपल्या पाठीशी होती, अशी पहिली प्रतिक्रिया भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी व्यक्त केली. आवताडे यांचा विजय निश्चित मानला जात असून अधिकृत घोषणा बाकी आहे. प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी आवताडेंच्या विजयाचा जल्लोष सुरु आहे

  • 02 May 2021 01:51 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 30 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 5910 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 30 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 5910 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 89037 ⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 83027 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 01:39 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 28 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 7003 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 28 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 7003 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 83779 ⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 76716 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 01:37 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 27 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 6632 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 27 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 6632 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 80557 ⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 73925 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 01:36 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 26 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 6317 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 26 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 6317 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 77438 ⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 71121 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 01:26 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 25 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 6334 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 25 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 6334 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 75073 ⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 68739 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 01:09 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपुरात भाजप आघाडीवर, समाधान आवताडे विजयाच्या उंबरठ्यावर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 24 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 6056 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 71584⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 65528 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 01:06 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 23 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 5628 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 23 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 5628 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 68634⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 62974 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 12:50 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 22 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 3946 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 22 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 3946 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 64810⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 60864 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 12:42 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 20 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 3247 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 20 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 3247 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 62056⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 58809 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 12:14 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 19 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1741 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 19 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1741 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 58787⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 57046 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 12:11 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची आघाडी कायम, राष्ट्रवादीला धक्का

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 18 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1066 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 52450⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 51384 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 12:01 PM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 17 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 755 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 17 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 755 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 49122⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 44706 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 11:55 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 16 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1228 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 16 वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1228 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 45934⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 44706 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 11:49 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पंधरावी फेरी: भाजपचे समाधान आवताडे 376 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पंधरावी फेरी: भाजपचे समाधान आवताडे 376 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 41933⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 41557 ⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 11:47 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या चौदावी फेरी: भाजपचे समाधान आवताडे 1013 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या चौदावी फेरी: भाजपचे समाधान आवताडे 1013 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 38855⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 37842⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 11:45 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची धामधूम, भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची धामधूम, भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

    भाजपचे उमेदवार – समाधान आवताडे – 38855⬆️ राष्ट्रवादीचे उमेदवार – भगीरथ भालके – 34842⬇️

  • 02 May 2021 11:24 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची धामधूम, तेराव्या फेरीअखेरीस भाजप आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या तेरावी फेरी: भाजपचे समाधान आवताडे 1059 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 35893⬆️ ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 34834⬇️ ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 11:17 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या बारावी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1214 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या बारावी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1214 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 33229 ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 32015 ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 11:01 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या अकरावी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या अकरावी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1308 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 30975 ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 29667 ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 10:40 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या दहावी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1838 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या दहावी फेरी: भाजपाचे समाधान अवताडे 1838 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 28885 ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 27047 ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 10:38 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या नववी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 2228 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या नववी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 2228 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 26255 ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 24027 ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 10:37 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या आठवी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 2167 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या आठवी फेरी: भाजपाचे समाधान अवताडे 2167 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 23500 ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 21334 ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 10:36 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या सातवी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 833 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या सातवी फेरी: भाजपाचे समाधान अवताडे 833 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 20213 ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 19380 ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 10:32 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या सहावी फेरी: राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 194 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या सहावी फेरी: राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 194 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 17218 ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 17412 ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 10:12 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पाचवी फेरी : भगीरथ भालके 658 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पाचवी फेरी : भगीरथ भालके 658 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 14059 ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 14717 ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 09:50 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपुरात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 638 मतांनी आघाडीवर, भाजप पिछाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक चौथी फेरी : भगीरथ भालके 638 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 11303 ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 11941 ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 09:37 AM (IST)

    Bhagirath Bhalke result : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक : भगीरथ भालके 650 मतांनी आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक तिसरी फेरी : भगीरथ भालके 650 मतांनी आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 7978 ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 8613 ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 09:34 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या दुसरी फेरी : भगीरथ भालके 100 मतांनी आघाडीवर  

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या दुसरी फेरी : भगीरथ भालके आघाडीवर

    ?भाजप – समाधान आवताडे : 2648 ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 3112 ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 09:33 AM (IST)

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पहिली फेरी : समाधान अवताडे 450 मतांनी पुढे

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पहिली फेरी : समाधान अवताडे 450 मतांनी पुढे

    ?भाजप – समाधान आवताडे : 2844 ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 2494 ?अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51 ?स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे  : 0 ?अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

  • 02 May 2021 09:30 AM (IST)

    Bhagirath Bhalke result : राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आघाडीवर, भाजप पिछाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीवर

    पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची धामधूम

    राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आघाडीवर

    भाजपचे उमेदवार समाधान आवताडे पिछाडीवर

  • 02 May 2021 09:19 AM (IST)

    Pandharpur Mangalwedha bypoll | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची धामधूम, भाजप आघाडीवर

    Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आघाडीवर

    ? पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची धामधूम

    ? भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आघाडीवर

    ? समाधान आवताडे 450 मतांनी पुढे

    ?राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके पिछाडीवर

  • 02 May 2021 09:10 AM (IST)

    Pandharpur Bhagirath Bhalke result | पंढरपूरमध्ये पोस्टल मतांची मोजणी, भगीरथ भालके आघाडीवर

    Pandharpur Election Result | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

    सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी सुरु

    भगीरथ भालके पहिल्या फेरीत आघाडीवर

  • 02 May 2021 09:07 AM (IST)

    Pandharpur Election Result Live | भगीरथ भालके की समाधान आवताडे ?, पंढरपूरच्या विजयाचा गुलाल कुणाचा?

    Pandharpur Election Result Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणूक

    पंढरपूरमध्ये मतमोजणीला सुरुवात

    राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष

  • 02 May 2021 08:52 AM (IST)

    Pandharpur Election Result | नागरिकांनी घरी बसून निकाल ऐका, स्थानिक प्रशासनाकडून आवाहन

    पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची धामधूम

    घराबाहेर फिरुन मतमोजणीचा निकाल ऐकता येणार नाही

    निकाल ऐकण्यासाठी घरात बसून आकाशवाणी तसेच voter helpline app याचा वापर करण्याचे आवाहन

  • 02 May 2021 08:50 AM (IST)

    पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची धामधूम, कोरोनामुळे जमावबंदीचा आदेश

    Pandharpur Election Result | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची धामधूम

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात जमावबंदीचा आदेश

    घराबाहेर फिरुन मतमोजणीचा निकाल ऐकता येणार नाही

    निकाल ऐकण्यासाठी घरात बसून आकाशवाणी तसेच voter helpline app याचा वापर करण्याचे आवाहन

  • 02 May 2021 08:43 AM (IST)

    Pandharpur Election Result Live | पंढरपूरमध्ये पोस्टल मतांची मोजणी सुरु

    Pandharpur Election Result | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

    सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी सुरु

    पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

  • 02 May 2021 08:29 AM (IST)

    Pandharpur Election Result Live | पंढरपूरमध्ये मतमोजणीला अंतिम निकाल येण्यास 12 तास लागण्याची शक्यता

    पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात

    अंतिम निकाल हाती येण्यास 12 तास  लागण्याची शक्यता

    टपाली मतमोजणीला सुरुवात

    मतमोजणी प्रतिनिधींना पीपीई सुद्धा पुरवले जाणार

    कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर ही मतमोजणी होत असल्याने विशेष काळजी

  • 02 May 2021 08:00 AM (IST)

    Pandharpur Election Result Live | पंढरपूरमध्ये मतमोजणीला सुरुवात

    पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

    सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात

    पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी

  • 02 May 2021 06:58 AM (IST)

    भाजपचा आटापिटा का?

    राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं हे सरकार आहे. सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागल्याने भाजपला मोठी सल बोचत आहे. त्यामुळे या निडवणुकीत विजयी होऊन जनमत भाजपच्याच बाजूने असून भाजपचीच राज्यात लाट असल्याचं भाजपला दाखवून द्यायचं आहे. शिवाय कोरोनापासून ते आर्थिक आघाडीवर ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा संदेशही भाजपला द्यायचा आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तीन पक्षांना एकटा भाजप टक्कर देऊ शकतो का? याची चाचपणीही भाजपला करायची आहे. त्यामुळेच ही निवडणूक म्हणजे भाजपसाठी लिटमस टेस्ट असून त्यामुळेच भाजपने विजयासाठी आटापिटा सुरू केल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

  • 02 May 2021 06:56 AM (IST)

    एक्झिट पोल काय सांगतो?

    पुण्याच्या ‘द स्ट्रेलेमा’ या संस्थेने एक्झिट पोल जाहीर

    भगीरथ भालके यांना 95508, समाधान आवताडे यांना 98946, अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे यांना 7124, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांना 8619, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना 6596 आणि इतरांना 8693 मते मिळणार आहे.

    एक्झिट पोलनुसार समाधान आवताडे हे 3438 मताधिक्य घेऊन विजयी होणार असल्याचं म्हटलं आहे.

    म्हणजे दोन टक्के मतांनी आवताडे यांचा विजय होताना दिसत आहे.

  • 02 May 2021 06:52 AM (IST)

    सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात, दुपारी 12 पर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता

    आज रविवारी सकाळी 8 वाजता पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

    दुपारी 12 वाजेपर्यंत या निवडणुकीचं चित्रं स्पष्ट होण्याची शक्यता

    तसेच दुपारी 3 वाजेच्या आत या निवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता

    कोरोनाच्या नियमांचं पालन करूनच मतमोजणी होणार असल्याने निकाल हाती येण्यास उशिर होण्याची चिन्ह

  • 02 May 2021 06:49 AM (IST)

    दिवंगत भारत भालकेंची हॅट्रीक, तिन्ही वेळा वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात

    दिवंगत भारत भालके सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले होते. 2009मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले. 2019 मध्ये त्यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला. विशेष म्हणजे 2019मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खरंतर त्यावेळी ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी भारत भालकेंनी ‘डब्ल्यू’ टर्न घेत कमळ हाती घेता-घेता अचानक राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हाती बांधलं होतं.

  • 02 May 2021 06:47 AM (IST)

    पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात एकूण 3 लाख मतदार

    पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात एकूण 3 लाख 2 हजार 914 मतदार आहेत. त्यात 1 लाख 43 हजार 746 महिला तर 1 लाख 59 हजार 167 पुरुष मतदार आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भारत भालके यांना 89 हजार 87 मते मिळाली होती. तर भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांना 76, 426 मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना 54 हजार 124 मते मिळाली होती. काँग्रेसच्या शिवाजी काळुंगे यांना 7232 मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या भारत भालके यांचा या निवडणुकीत अवघ्या 13 हजार 361 मतांनी विजय झाला होता.

  • 02 May 2021 06:47 AM (IST)

    पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पार्श्वभूमी

    मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात एकूण 22 गावे आहेत. पंढरपुरातील उरलेली गावं माढा, मोहोळ आणि सांगोला मतदारसंघात जोडलेली आहेत. पंढरपूरचं देवस्थान आणि पंढरपूरमधील राजकीय घडामोडींमुळे हा मतदारसंघ कायम चर्चेत असतो. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं सर्वाधिक वर्चस्व आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व निर्माण करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात चांगलाच जोर दिला आहे.

  • 02 May 2021 06:46 AM (IST)

    राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणूक 

    राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणूक

    राष्ट्रवादीने भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी

    भाजपकडून समाधान आवताडेंना उमेदवारी

    वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एकूण 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

    खरी लढतही भालके आणि आवताडेंमध्येच

Published On - May 02,2021 6:46 PM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.