16 किलो सोन्याची साडी, देवीचं हे सुंदर सुवर्ण रुप डोळ्यात साठवा…

देवीचं सुवर्णमयी रुप डोळ्यांचं पारणं फेडणारं ठरतंय. महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक मंदिरात गर्दी करत आहेत.

16 किलो सोन्याची साडी, देवीचं हे सुंदर सुवर्ण रुप डोळ्यात साठवा...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 10:45 AM

योगेश बोरसे, पुणेः आज विजयादशमीनिमित्त (Vijaya Dashami) राज्यभरात उत्साहाच वातावरण आहे. नवरात्राच्या समाप्तीनंतरही पुण्यातील एक देवी सध्या भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. सारसबाग (Sarasbag) येथील महालक्ष्मीला (Mahalakshmi) सोन्याची साडी नेसवण्यात आली आहे. ही साडी पाहण्यासाठी आजूबाजूच्या भाविकांची मंदिरात गर्दी होत आहे. दसऱ्यानिमित्त सारसबाहेरील महालक्ष्मीला 16 किलो वजनी सोन्याची साडी नेसवण्यात आली आहे. साडीसोबत देवीला सुवर्ण अलंकारांनी सुशोभित करण्यात आलंय.

देवीचं सुवर्णमयी रुप डोळ्यांचं पारणं फेडणारं ठरतंय. मागील वर्षीदेखील विजया दशमीला महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी नेसवण्यात आली होती.

Pune Mahalakshmi

पुण्यातील सारसबाग येथील हे महालक्ष्मी मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. मंदिरातली ही मूर्ती राजस्थानमध्ये बनवण्यात आली आहे.

Pune Mahalakshmi

ही मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकाराला तब्बल 12 वर्षांचा कालावधी लागला होता, असे म्हटले जाते. या मंदिरात महालक्ष्मीसोबतच सरस्वती आणि कालीमातेच्याही मूर्ती आहेत.

पहा लाईव्ह घडामोडी….

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.