Pune Crime | पुण्यात 31 वर्षीय डिलिव्हरी बॉयने टोकाचं पाऊल उचलत संपवले आयुष्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंडगार्डन पोलिसांना बंडगार्डन पुलावरून एका या इसमाने नदीत उडी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. माहिती मिळकतीच पोलीस तातडीने घटनास्थळावर दाखल होण्याबरोबरच अग्निशामक दलाला त्याची माहिती दिली

Pune Crime | पुण्यात 31 वर्षीय डिलिव्हरी बॉयने टोकाचं पाऊल उचलत संपवले आयुष्य
Sunil MhskeImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 10:37 AM

पुणे- शहरातील बंडगार्डन परिसरतील बंडगार्डन पुलावरून(Bundgarden Bridge) उडी मारत 31 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुनील वसंत म्हस्के (Sunil Mhsake) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो एजाड कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय (Delivery Boy)म्हणून करत असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेचा येरवडा या पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंडगार्डन पोलिसांना बंडगार्डन पुलावरून एका या इसमाने नदीत उडी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. माहिती मिळकतीच पोलीस तातडीने घटनास्थळावर दाखल होण्याबरोबरच अग्निशामक दलाला त्याची माहिती दिली

अशी घडली घटना

घटना स्थळावतर दाखल झाल्यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीने मृत सुनील बाहेर काढले. त्यानंतर त्याच्या खिशात असलेल्या आधारकार्डच्या आधारे त्याचीओळख पोलिसांनी पटवली. यामध्ये मृत सुनील मस्के ( वय -31 ) जयप्रकाश नगर, येरवडा येथील रहिवाशी असल्याचे समोर आले. मात्र त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप कळू शकले नाही. याबाबतचा अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

वाहनांची तोडफोड करत दहशत

दुसरीकडे शहरातील येरवड्यातील वाहनतळ परिसरता वाहनांची तोडा फोड केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 5 दुचाकी व 5  चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दहशत निर्माण करण्याचा उद्देशाने हे कृत्य करण्यात आले आहे. यावेळी गाव गुंडाच्या टोळक्याने परिसरातील घराबाहेर ठेवण्यात आलेलं पाण्याचे ड्रमही फोडले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. या गाव गुंडाचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांने केली आहे.

Lucky Plants For Home | तुमच्या घरात आहे का ‘पैशाचं झाडं’ ? घरात ही पाच झाडं लावा, कधीही धन-धान्याची कमतरता भासणार नाही

Election Results 2022 | पाचही राज्यांमध्ये ‘हात’ रिकामे, काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक, अध्यक्ष निवडीच्या हालचाली

Nagpur Crime | लग्नघटिका आली, मंडप सजले, बाल संरक्षण समितीने रोखला विवाह!

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...