Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khadakwasla Dam : खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये 9.11 टीएमसी पाणीसाठा शिल्लक, पाणी काटकसरीने वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन

खडकवासला धरण हे भारतातील महाराष्ट्रातील पुणे शहराला पाणी पुरवठा मुख्य धरण आहे. त्यातील पाणीसाठा गेल्यावर्षीपेक्षा कमी झाल्याने जलसंपदा विभागाकडून लोकांना कमी पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

Khadakwasla Dam : खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये 9.11 टीएमसी पाणीसाठा शिल्लक,  पाणी काटकसरीने वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन
खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये 9.11 टीएमसी पाणीसाठा शिल्लकImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 8:04 AM

पुणे – खडकवासला धरणसाखळीतील (Khadakwasla Dam) चार धरणांमध्ये आतापर्यंत 9.11 टीएमसी पाणीसाठा (TMC water storage) शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा तब्बल दोन टीएमसीने कमी असल्याने पाणी काटकसरीने वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन पुण्यातील (Pune) लोकांना केले आहे. जलसंपदा विभागाकडून पुण्याला 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांमध्ये मिळून एकूण 9.11 टिएमसी म्हणजेच 34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी 4 मेपर्यंत हा पाणीसापुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. गेल्यावर्षी पाणीसाठा 40 टक्क्यांपेक्षा जास्त होता असं जलसंपदा विभागाने सांगितलं आहे. पाणी काटकसरीने वापरल्यास पाणीटंचाईची समस्या उद्धभवणार नाही.

पाणी पुरवठा करणार मुख्य धरण

खडकवासला धरण हे भारतातील महाराष्ट्रातील पुणे शहराला पाणी पुरवठा मुख्य धरण आहे. त्यातील पाणीसाठा गेल्यावर्षीपेक्षा कमी झाल्याने जलसंपदा विभागाकडून लोकांना कमी पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले. यंदाचा पाऊस वेळेत पडला नाहीतर, पाणी समस्या मोठी होईल या अनुशंगाने आवाहन करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रात अधिक तापमान असल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली तर लोकांना अधिक त्रास होईल. जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत शहराला पाणी पुरेल, असा पाणीसाठा जलसंपदा विभागाकडून ठेवण्यात येणार आहे. पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो.

हे सुद्धा वाचा

संतोष देशमुख हत्या : घटनेचे सेल्फी घेताना आरोपी हसत खिदळत होते...
संतोष देशमुख हत्या : घटनेचे सेल्फी घेताना आरोपी हसत खिदळत होते....
विम्याच्या पैशांसाठी मुलाच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून
विम्याच्या पैशांसाठी मुलाच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून.
अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानानं वाद उफळणार, 'औरंगजेब हा उत्तम...'
अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानानं वाद उफळणार, 'औरंगजेब हा उत्तम...'.
धावत्या बससमोर बाईक, पुढे काय झालं बघा.. तुमच्याही काळजाचा चुकेल ठोका
धावत्या बससमोर बाईक, पुढे काय झालं बघा.. तुमच्याही काळजाचा चुकेल ठोका.
नांदेड - लातूर महामार्गावर बस उलटून भीषण अपघात
नांदेड - लातूर महामार्गावर बस उलटून भीषण अपघात.
'पीडितेचा मला फोन, अन्...', वसंत मोरेंसोबत 20 मिनिटं काय झाली चर्चा?
'पीडितेचा मला फोन, अन्...', वसंत मोरेंसोबत 20 मिनिटं काय झाली चर्चा?.
माणसं नाहीतर हैवान... देशमुखांच्या हत्येचे 15 फोटो अन् 3 व्हिडीओ समोर
माणसं नाहीतर हैवान... देशमुखांच्या हत्येचे 15 फोटो अन् 3 व्हिडीओ समोर.
सुप्रिया सुळेंनी केली स्वारगेटच्या बसस्थानकाची पाहाणी, म्हणाल्या..
सुप्रिया सुळेंनी केली स्वारगेटच्या बसस्थानकाची पाहाणी, म्हणाल्या...
फडणवीसांच्या भेटीनंतर मुंडे म्हणाले, मला बेल्स पाल्सी.. I Can't speak
फडणवीसांच्या भेटीनंतर मुंडे म्हणाले, मला बेल्स पाल्सी.. I Can't speak.
मनोज जरांगेंची प्रकृती अचानक बिघडली; सांभाजीनगरमध्ये उपचार सुरू
मनोज जरांगेंची प्रकृती अचानक बिघडली; सांभाजीनगरमध्ये उपचार सुरू.