Pune Building Collapse : पुण्यात निर्माणाधीन इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू
तळ मजल्यावरील कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू आहे.
पुणे : पुण्यातील येरवडा परिसरातल्या शास्त्रीनगरमध्ये निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते. तळ मजल्यावरील कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.