Pune crime| लग्नानंतर पत्नीविषयी कळालेल्या धक्कदायक माहितीमुळे पतीने टोकाचे पाऊल उचलत संपवले जीवन

दौंड तालुक्यात राहणाऱ्या प्रशांत शेळके याचं 2021 मध्ये लग्न झालं होतं. प्रशांत आणि त्याची पत्नी एकाच कंपनीत काम करत होते. एकत्र काम करता करता दोघांमध्ये मैत्री आणि नंतर त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मग दोघांनीही एकमेकांसोबत विवाह करण्याचं ठरवलं.प्रशांतला कळाले की त्याची पत्नी आधीच विवाहित असून तिला एक मुलगा देखील आहे.

Pune crime| लग्नानंतर पत्नीविषयी कळालेल्या धक्कदायक माहितीमुळे पतीने टोकाचे पाऊल उचलत संपवले जीवन
crimeImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 1:43 PM

पुणे – जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. प्रशांत शेळके (Prashant Shelke ) असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येसारखे(Suicide) टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी मृत प्रशांतने व्हिडीओ तयार करून आत्महत्येचं कारण व त्याला जबाबदार असलेल्या लोकांची नावे सांगितली आहे. यामध्ये पत्नीने तिचा आधी झालेला विवाह व त्यातून तिला झालेले अपत्याची माहिती प्रशांत पासून लपवून ठेवल्याचे म्हटलं आहे. तसेच यामध्ये तिला तिच्या कुटुंबियांनी साथ दिल्याचे म्हटलं आहे. या घटनेप्रकरणी प्रशांतच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Police) प्रशांतच्या पत्नीसह तिच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अशी घडली घटना

दौंड तालुक्यात राहणाऱ्या प्रशांत शेळके याचं 2021 मध्ये लग्न झालं होतं. प्रशांत आणि त्याची पत्नी एकाच कंपनीत काम करत होते. एकत्र काम करता करता दोघांमध्ये मैत्री आणि नंतर त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मग दोघांनीही एकमेकांसोबत विवाह करण्याचं ठरवलं.प्रशांतला कळाले की त्याची पत्नी आधीच विवाहित असून तिला एक मुलगा देखील आहे. तिने आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट न देता प्रशांतसोबत लग्न केले. यावरुन दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यातून प्रशांतने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि 14 दिवसांनंतर प्रशांतचा मृत्यू झाला.

पत्नी व तिच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी प्रशांतच्या पत्नीसह तिच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान पोलिसांना एक व्हिडीओ सुद्धा मिळाला हे जो प्रशांतने आत्महत्येपूर्वी बनवला होता. या व्हिडीओत प्रशांतने म्हटलं, पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे.

CCTV | जागा आमची, पत्रे आमचे, तू का हटवतोस? डोंबिवलीत वादावादी, दोघा भावांची बिल्डरला मारहाण

Chhagan Bhujbal | ‘वाचवा हा शब्द बुडवा शब्द होईल असं करु नका’

एसटी महामंडळाचं विलीनिकरण शक्य नाही, राज्य सरकारचा अहवाल विधानसभेत; एसटी कर्मचारी संघटना आक्रमक होणार?

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.