शरद पवारांच्या फोननंतर पुण्यातील अजित पवारांची पत्रकार परिषद रद्द
पुणे शहरातील विकासकामांच्या उदघाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात होते. यावेळी ते पत्रकार परिषद घेत पत्रकारांसोबत संवाद साधणार होते.
पुणे – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या फोननंतर अजित पवारांची पुण्यातील पत्रकार परिषद रद्द झाली आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विकासकामांच्या उदघाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात होते. यावेळी ते पत्रकार परिषद घेत पत्रकारांसोबत संवाद साधणार होते.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.