म्हणून पक्ष्यांची वसाहत नष्ट झाली, कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांचा गंभीर आरोप

चिंचेच झाडं हे पुरातन होतं. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे झाडं होतं. त्या झाडावर राहणाऱ्यांचं मोठं कुटुंब होतं.

म्हणून पक्ष्यांची वसाहत नष्ट झाली, कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 7:54 PM

पुणे : शासनाच्या नियमानुसार पन्नास वर्षाच्या पुढील वृक्षांला हेरिटेज स्वरूपाचे आहे असं मानण्यात येते. त्या झाडाचे संवर्धन झाले पाहिजे. परंतु इंदापूरचे मुख्याधिकारी यांनी झाड का कापले? कोणत्या उद्देशाने झाड कापले ? याच कारण अद्यापही समजले नाही. इंदापूर शहरातील गडीवरील शेकडो वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड पाडण्यात आले. त्यावेळी योग्य ती काळजी घेण्यात आली नाही. यामध्ये देशी विदेशी पक्ष्यांची मोठी वसाहत नष्ट झाली. शेकडो चित्रबलाक पक्ष्यांचा आणि वटवाघूळ यांचा मृत्यू झाला. ही वृक्षतोड नव्हे तर ही झाडाची झालेली हत्या आहे. याबाबत इंदापूर नागरी संघर्ष समिती काम करीत आहेत. झाडाच्या हत्तेबद्दल कारवाई व्हावी, यासाठी सगळेजण प्रयत्न करीत आहेत.

पक्ष्यांना कचऱ्याच्या डेपोमध्ये जाळण्यात आले

चिंचेच झाडं हे पुरातन होतं. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे झाडं होतं. त्या झाडावर राहणाऱ्यांचं मोठं कुटुंब होतं. झाड कापल्यामुळं अख्ख कुटुंब उद्धवस्थ झालं. या कुटुंबात अनेक पशुपक्षी होते. चिंचेच्या झाडावर १०० पेक्षा जास्त वटवाघूळचा अधिवास होता. अनेक फ्लमिंगो पक्ष्यांचा अधिवास होता. मुख्याधिकारी आणि त्यांच्या टीमने सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी पक्ष्यांना कचऱ्याच्या डेपोमध्ये गाढण्यात आले.

हे सुद्धा वाचा

प्रकरण हरित लवादाकडे जाणार

याच्यामध्ये वटवाघुळ किंवा फ्लेमिंगो पक्षाची चोच आहे. याला फार मोठी मेडिकल किंमत आहे. यामुळे मुख्याधिकारी यांनी यामध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार केला. बेकायदेशीर स्वरूपाचं काम केलेलं आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे प्रकरण लवकरच इंदापूर कोर्टामध्ये तसेच राष्ट्रीय हरित लवाद याच्यामध्ये दाखल केले जाणार आहे. अशी माहिती कायदेतज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी दिली.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.