Bullock cart racing : ‘सनी’चा रुबाबच न्यारा..! पुण्याच्या दावडीतल्या ग्रामस्थांनी साजरा केला वाढदिवस; चांदीची गदाही दिली…

दावडी ग्रामस्थांनी या सनी बैलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. बैलगाडा घाटातच हा उत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी सनीला सजवून केक भरून चांदीची गदाही भेट देण्यात आली. मोठ्या संख्येने यावेळी बैलगाडा मालक उपस्थित होते.

Bullock cart racing : 'सनी'चा रुबाबच न्यारा..! पुण्याच्या दावडीतल्या ग्रामस्थांनी साजरा केला वाढदिवस; चांदीची गदाही दिली...
दावडीतल्या ग्रामस्थांनी साजरा केला बैलाचा वाढदिवसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 10:20 AM

पुणे : दावडी घाटात बैलगाडा शर्यतींचा थरार (Bullock cart racing in pune) पाहायला मिळत आहे. दावडी ग्रामस्थांनी येथील सनी नावाच्या बैलाचा वाढदिवस बैलगाडा घाटातच मोठ्या जल्लोषात केक कापून आणि वाजत-गाजत मिरवणूक काढत साजरा केला आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या यात्रा-जत्रांचा उत्सव सुरू असून खेड तालुक्यातील हिंद केसरी (Hind Kesri) दावडी बैलगाडा घाटात काही दिवसांपूर्वी एकट्या बैलाने बैलगाडा ओढत फळीफोड करून पहिल्या नंबरात बारी भिडवून घाटातील सर्वांना अचंबित केले होते. सनी (Sunny) बैल धुरेकरीला जुंपला असताना त्याचा सहकारी जुपनीतून निसटला आणि सनीने एकट्याने बैलगाडा घेऊन पहिल्या नंबरात बारी भिडवली होती. आता पुन्हा एकदा याच दावडी घाटात बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळत आहे.

उत्साहात मिरवणूक

दावडी ग्रामस्थांनी या सनी बैलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. बैलगाडा घाटातच हा उत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी केक कापून, वाजत-गाजत मिरवणूक काढत सनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सनीला सजवून केक भरून चांदीची गदाही भेट देण्यात आली. मोठ्या संख्येने यावेळी बैलगाडा मालक उपस्थित होते.

आणखी वाचा :

Pune Dam situation : पुण्यात अनेकठिकाणी पाणीटंचाई; पाणीपुरवठा विभागानं फोडलं रस्ता दुरूस्तीच्या कामांवर खापर!

Rajgad Honey bee Attack : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या चौघा जणांवर मधमाशांचा हल्ला, हल्ल्यानंतर पळापळीत महिला दरीत कोसळली

Atheist conference : पुण्यातल्या नवी पेठेत आज नास्तिक मेळावा, रामनवमीमुळे विश्रामबाग पोलिसांनी केला होता रद्द

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.